Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा तत्काळ निकाली का ...
तरुणांनी केलेल्या ‘इनोव्हेशन’ च्या माध्यमातून नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविले जाऊ शकते. त्यासाठी तरुणांनी नवीन संकल्पना मांडाव्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिले. ...
मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच ...
आमदार दत्तक ग्राम भोसा ग्रामपंचायतीेच्या वतीने भोसा ते मारडा या रस्त्यासाठी तसेच किरायाच्या इमारतीत असलेल्या तलाठी आणि ग्रामीण डाक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन समुद्रपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे य ...
अनेक वर्षांपासून लाल नाला आणि पोथरा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे पट्टे देण्याचे काम रखडले होते. ते काम आज पूर्ण झाले आहे. याचा जास्त आनंद आहे. सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री तथा व ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकच ‘एमआरआय’ यंत्र असल्याने रुग्णांना एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षेची वेळ येते. यामुळे आणखी एका एमआरआयसाठी १५ कोटी तर ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागासाठी २५ कोटींचा प्रस्ताव अधिष्ठात्यांमार्फत पाठविण्याच ...