Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व् ...
राज्य सरकारने नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या ले-आऊटला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
मद्य निर्मिती व मद्य विक्रीबाबत लागणारे परवाने आणि सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या दृष्टिने या सर्व कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. ...
यंदा शेतकऱ्यांची स्थिती बिकट असल्याने ४२ लाख शेतकऱ्यांकडे २७ हजार कोटींची वीज थकबाकी असतानाही एकाही शेतकऱ्याचे वीज कनेकशन कापलेले नाही, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात विदर्भातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. यामुळे या विभागाचा आणखी विकास करणे गरजेचे आहे.या विभागासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. ...
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेल्या निधीच्या विविध विकास कामांचे कार्यादेश १० सप्टेंबरपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...