Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
कामठी विधानसभेत भाजपने आपल्याला संधी दिली नाही. याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ...
भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. परंतु ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याच कामठी मतदारसंघातून लढणार की काटोलमधून त्यांना पक्ष उभा करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत आहेत. ते विधानसभेतील सर्वोत्तम आमदार म्हणून गौरविले गेले आहे. राज्यातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा गौरव झाल ...
अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्या इमारतींचे आधुनिकीकरण व नव्याने बांधकाम करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत असल्याने दर्जेदार व आधुनिक सुविधायुक्त ठाणे असणे आवश्यक असल्याने आमदार डॉ. भोयर यांनी सतत प्रयत्न केले. ...
चांगला लोकप्रतिनिधी मिळाला की, आपली कामे व समस्या चुटकीसरशी सुटतात. भोयर यांच्या रुपात एक चांगला आमदार तुम्हाला मिळाला आहे. त्यांनी हे प्रकल्प कार्यालय आणून आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभर ...