Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
नागपूर सुधार प्रन्यासचे महानगर पालिकेत विलिनीकरण करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया नासुप्र सभापती आणि मनपा आयुक्त यांनी वेगाने करावी. शासनाने दिलेल्या मर्यादेपर्यंत हे विलिनीकरण झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले. ...
समाजातील दुर्बल व मागास घटकांपर्यंत सामाजिक न्यायाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी दिशा सामाजिक न्यायाची ‘परिवर्तन’ या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व योजनांची माहिती ए ...
समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ...
जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडे बी-बियाणे, खते आणि औषधे उपलब्ध आहेत. परंतु पाणीच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस पावसाची प्रतीक्षा करुन जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर दुष्काळाच्या ...
जिल्ह्याच्या पालकत्वाची सूत्रे नुकतीच राज्याचे ऊर्जा, नवीनीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.१२) पहिल्यांदाच ते वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार असून एकाच दिवशी तीन बैठकांचे आयोज ...
वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले. ...
जिल्हा नियोजन समितीने प्रत्येक शासकीय विभागांना विकास कामांसाठी गेल्या वर्षी दिलेला निधी येत्या सात दिवसात (१५ जुलैपर्यंत) खर्च झाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तस ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका ...