Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला. ...
Nagpur News माजी मंत्री छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार हे ओबीसी आरक्षणाबद्दल अडीच वर्षे झोपले होते. त्यामुळे त्यांनी आता या विषयावर काहीच न बोलता गप्प बसावे, असा सल्ला भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ...
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महाविकास आघाडी नेत्याने आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे. ...
Nagpur News अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आल्यामुळे आता जिल्ह्यातील आणखी नेत्यांना मंत्रिपद मिळणार, हा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे. ...
Nagpur News आमदार चंद्रशेखर बावनकळे यांच्यासह भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद कशी घेतली, याचा जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. ...