हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या FOLLOW Champions trophy, Latest Marathi News चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे. Read More
रोहित शर्मानं पुन्हा गमावला टॉस, मॅच जिंकून कोण गाठणार फायनल? ...
मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धेतील सेमीतील आपला दबदबा कायम ठेवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल, पण... ...
साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकल्यावर आता फायनलमध्ये पाऊल टाकण्यासाठी भारतीय संघ सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. ...
आतापर्यंत मोठ्या स्पर्धेत भारतासाठी अनलकी ठरलेला पंच सेमीत दिसणार नाही, ही टीम इंडियासाठी एक सकारात्मक बाबच म्हणावी लागेल. ...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो भारतीय संघासोबत असला तरी अद्याप एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. ...
हिटमॅन रोहित शर्माला 'फॅटमॅन'चा टॅग लावणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचा बीसीसीआयने असा घेतला समाचार ...
Rohit Sharma Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. काल भारताने न्यूझिलंडचा पराभव केला. दुसरीकडे काल कर्णधार रोहित शर्मा याच्यावर काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी टीका केली. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
न्यूझीलंडचा कप्तान मिशेल सँटनरने टॉस जिंकला व पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने तेराव्यांदा टॉस हरला होता. तर रोहितच्या नेतृत्वात ही १० वी वेळ होती. ...