लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल - Marathi News | already 2 hours late manmad panchavati train leaves without taking one coach strange situation at csmt station plight of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल

CSMT Panchavati Express News: ट्रेन स्थानकात आली, दोन तास उशिरा सुटली. इतकेच नाही, तर एक कोच न घेताच ही ट्रेन रवाना करण्यात आली. नेमके झाले तरी काय? ...

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित - Marathi News | Local Train Services Suspended Between CSMT and Dadar for Bridge Work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित

Mumbai Local Train Mega Block Update: सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहणार ...

अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल - Marathi News | passengers get suffer konkan railway janshatabdi tejas konkan kanya mandovi express services short terminated to panvel on 4 april and 5 april 2026 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल

Konkan Railway Important News: ४ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वंदे भारत ट्रेनची वेळही बदलली आहे. ...

गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते… - Marathi News | No Gorakhpur train, 8 local trains hit due to Ratnagiri passenger; Will it reach Dadar or not? Central Railway says… | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…

Dadar Ratnagiri Passenger Train News: गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी पॅसेंजर दादर स्थानकात यावी, यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाद मागितली जात आहेत. परंतु, मध्य रेल्वे भूमिका आणि निर्णयावर ठाम आहे. ...

दादर-रत्नागिरी ट्रेनसाठी मुंबईचे खासदार पुन्हा रेल्वेमंत्र्यांना भेटले; बोरिवली-वसईहून कोकणात… - Marathi News | mumbai mp ravindra waikar meets railway minister ashwini vaishnaw again for dadar ratnagiri passenger train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादर-रत्नागिरी ट्रेनसाठी मुंबईचे खासदार पुन्हा रेल्वेमंत्र्यांना भेटले; बोरिवली-वसईहून कोकणात…

Dadar Ratnagiri Passenger Train News: कोकणवासीयांच्या हितासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील, असे निर्धार खासदारांनी व्यक्त केला आहे. ...

मध्य रेल्वेची कमाल! भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटींची कमावले, गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कमाई - Marathi News | central railway earned over 459 crore from scrap sale best earnings in the last 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची कमाल! भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटींची कमावले, गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कमाई

Central Railway Scrap Income News: मध्य रेल्वे २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून अक्षरशः मालामाल झाली. ...

मुंबईकरांना मोठे गिफ्ट! गोव्यासाठी विशेष ट्रेन, २० कोच वंदे भारत; UP-बिहारच्या दोन सेवा कायम - Marathi News | big gift for mumbaikars special holiday special train to madgaon goa mmct adi vande bharat train with 20 coaches two services for uttar pradesh and bihar is extended | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांना मोठे गिफ्ट! गोव्यासाठी विशेष ट्रेन, २० कोच वंदे भारत; UP-बिहारच्या दोन सेवा कायम

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध विशेष सेवा सुरू केल्या असून, एक वंदे भारत ट्रेन १६ कोचवरून २० कोच करण्यात आली आहेत. ...

दादर-रत्नागिरी ट्रेन CSMT पर्यंत विस्तारित करा; मुंबईतील खासदाराचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन - Marathi News | mumbai mp ravindra waikar letter to railway minister ashwini vaishnaw about extend dadar ratnagiri passenger train to csmt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर-रत्नागिरी ट्रेन CSMT पर्यंत विस्तारित करा; मुंबईतील खासदाराचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

Dadar Ratnagiri Passenger Train News: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कोकणातील सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था होती, असे खासदारांनी निवेदनात म्हटले आहे. ...