सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
Modi Government Scheme: सरकारने एक खास योजना लॉन्च केली आहे. याद्वारे तुम्ही लाखो-करोडो रुपये जिंकू शकता. ...
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ...
स्वातंत्र्य भारतात एक देश एक निवडणूक आधीपासूनच सुरु होते. आधीच्या सरकारमध्येही ही चर्चा होती. परंतु काही रिपोर्टनंतर पुढे काहीच झाले नाही. ...
एक देश, एक निवडणूकसाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ...
संसदेचे विशेष अधिवेशन ९ आणि १० सप्टेंबरला राजधानी दिल्लीत जी२० शिखर संमलेन झाल्यानंतर काही दिवसांत आयोजित केले आहे. ...
सरकारने नाफेडमार्फत २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या अटी शर्तीबाबत शेतकऱ्यांत रोष असताना आता नाफेडने कांद्याचे दर तब्बल १३६ रुपयांनी घटविल्याने बळीराजाच्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे. ...
देशात कापसाच्या डीएनए चाचणीला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस मार्कर विकसित करण्याचा प्रकल्प, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (सीएसआयआर-एनबीआरआय) यांच्या सहकार्याने सुरू केला जाईल, यावर गोयल यांनी प्रकाश टाकला. ...
डीलरच्या मार्जिन वाढवण्यापासून एफआयएच्या टॅगिंग थांबवण्यासह अनेक विषयांवर अखिल भारतीय खत वितरकांची व सरकारची बुधवारी सकारात्मक चर्चा झाली. ...