लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी - Marathi News | actress madhuri pawar to seen in shitti vajali re and yed lagal premach star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी

पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी माधुरी सज्ज झाली आहे. माधुरीला एक नव्हे तर दोन प्रोजेक्टची लॉटरी लागली आहे. ...

"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..." - Marathi News | actress kranti redkar said i was not expecting twins shared her pregnacy experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..."

आपल्याला जुळ्या मुली होणारेत हे क्रांतीला माहितच नव्हतं. जुळी मुलं होणारेत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर क्रांतीला धक्काच बसला होता. ...

"ते माणसांसाठी बनलेलं नाही" प्राजक्ता माळीनं सांगितलं मांसाहार सोडण्याचं कारण! - Marathi News | Prajakta Mali quits to eat non veg Says That Harm Human Body It's Not Made For Humans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते माणसांसाठी बनलेलं नाही" प्राजक्ता माळीनं सांगितलं मांसाहार सोडण्याचं कारण!

प्राजक्ता माळी सुंदरतेची खाण आहे. अतिशय फिट असलेल्या प्राजक्तानं मांसाहार सोडल्याचं कारण सांगितलं. ...

"३ वर्षांचा असताना त्याच्या लघवीतून रक्त बाहेर पडलं अन्...", मुलाच्या कॅन्सरबद्दल पहिल्यांदाच बोलला इमरान हाश्मी - Marathi News | emraan hashmi recalled when his 3 years old son diagnosed with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३ वर्षांचा असताना त्याच्या लघवीतून रक्त बाहेर पडलं अन्...", मुलाच्या कॅन्सरबद्दल पहिल्यांदाच बोलला इमरान हाश्मी

इमरानच्या ३ वर्षांच्या मुलाला कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच इमरान त्याच्या आयुष्यातील या कठीण काळाबाबत बोलला.  ...

प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं टक्कल, पतीच्या आठवणीत त्याचं ब्लेझर घालून फोटोशूट; ओळखलंत का? - Marathi News | actress shanthi priya goes for bald look wore late husband s blazer and did photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं टक्कल, पतीच्या आठवणीत त्याचं ब्लेझर घालून फोटोशूट; ओळखलंत का?

ब्युटी स्टँडर्ड्सचे नियम मोडण्याची वेळ आली आहे, अभिनेत्री काय म्हणाली? ...

मुंबई पोलिस आणि आयुषमान खुराणानं उचललं 'हे' पाऊल, थेट आता… - Marathi News | Ayushmann Khurrana Teams Up With Mumbai Police To Promote Cyber Safety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पोलिस आणि आयुषमान खुराणानं उचललं 'हे' पाऊल, थेट आता…

अभिनेता आयुषमान खुराणा याने मुंबई पोलिसांना साथ दिली आहे. ...

लग्न होऊ दे, आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन; राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर - Marathi News | rajkumar rao and vamika gabbi bhool chuk maaf movie trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न होऊ दे, आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन; राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर

हळद लागली पण लग्नाचा दिवसच येईना; राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का? ...

१३७० कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता, जिथे कुठे प्रवास करतो, तिथे तो एक कुकर घेऊन जातो - Marathi News | Upasana Kamineni Konidela Revealed Ram Charan Keeps Cooker Him Wherever He Travel Know Reason Behind This Habit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१३७० कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता, जिथे कुठे प्रवास करतो, तिथे तो एक कुकर घेऊन जातो

अभिनेता जिथे कुठे प्रवास करतो, तिथे कुकर घेऊन जातो, कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ...