लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

आईवडिलांचे पाय धुवून पाणी प्यायला प्रसिद्ध गायक, म्हणाला- "इस्लाममध्ये हे चालत नाही, पण..." - Marathi News | punjabi singer khan saab viral video of washing parents feet and drinking water fans praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईवडिलांचे पाय धुवून पाणी प्यायला प्रसिद्ध गायक, म्हणाला- "इस्लाममध्ये हे चालत नाही, पण..."

पंजाबी गायक खान साबने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आई-वडिलांचे पाय धुताना दिसत आहे. पाय धुवून झाल्यानंतर ते पाणी तो पित असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.  ...

भावाच्या एका भेटीसाठी अभिनेत्री व्याकूळ! १४ महिन्यांपासून युएईमध्ये कैदेत; पोस्ट वाचून डोळे पाणावतील - Marathi News | bollywood actress celina jaitly wrote heartbreaking post for brother vikrant who is detention for last one year in uae | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या एका भेटीसाठी अभिनेत्री व्याकूळ! १४ महिन्यांपासून युएईमध्ये कैदेत; पोस्ट वाचून डोळे पाणावतील

१४ महिन्यांपासून युएईच्या जेलमध्ये आहे अभिनेत्रीचा भाऊ! सूटकेसाठी करतेय आतोनात प्रयत्न, भावुक होत म्हणाली... ...

"तेव्हा स्वामींनी वाचवलं...", मराठी अभिनेत्रीनं सांगितला स्वामी भक्तीचा अनोखा अनुभव; म्हणाली-"प्रेग्नन्सीदरम्यान…" - Marathi News | marathi actress laxmi niwas serial fame swati deval talk about swami samarth and share his divine experience  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा स्वामींनी वाचवलं...", मराठी अभिनेत्रीनं सांगितला स्वामी भक्तीचा अनोखा अनुभव; म्हणाली-"प्रेग्नन्सीदरम्यान…"

"दोनदा मिसकॅरेज झालेलं अन्...", मरणाच्या दारातून परतली अभिनेत्री! सांगितला 'तो' प्रसंग  ...

लाडक्या लेकाचं बारसं! लग्नाच्या अडीच वर्षानंतर अभिनेत्री झाली आई! चिमुकल्याचं नाव काय ठेवलंय? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा - Marathi News | marathi actress amruta pawar share her baby boy naming ceremony video netizens praise  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या लेकाचं बारसं! लग्नाच्या अडीच वर्षानंतर अभिनेत्री झाली आई! चिमुकल्याचं नाव काय ठेवलंय? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

लग्नाच्या अडीच वर्षानंतर अभिनेत्री झाली आई! असा पार पडला लेकाचा नामकरण सोहळा, नाव काय ठेवलं माहितीये? ...

"चार पुरुष एकत्र राहू शकतात पण बायका नाही, कारण...", अभिनेत्री उषा नाडकर्णींचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | marathi actress usha nadkarni father in law gave her advice to stay separate after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चार पुरुष एकत्र राहू शकतात पण बायका नाही, कारण...", अभिनेत्री उषा नाडकर्णींचं वक्तव्य चर्चेत

लग्नानंतर उषा नाडकर्णींना सासऱ्यांनी दिलेला 'हा' सल्ला, म्हणाल्या- ...

तेजस्विनी लोणारीने सांगितला स्वामींचा अनुभव, म्हणाली "त्यांची प्रचिती मला आली" - Marathi News | Tejaswini Lonari Talk About Her Emotional Experience Of Shree Swami Samarth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी लोणारीने सांगितला स्वामींचा अनुभव, म्हणाली "त्यांची प्रचिती मला आली"

तेजस्विनी लोणारीने स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा एक अविस्मरणीय अनुभव शेअर केला आहे. ...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली अन् फसली, लग्नाच्या ३ महिन्यांतच नवऱ्यापासून झाली विभक्त, अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय घडलं? - Marathi News | bollywood actress dilwale dulhaniya le jayenge movie fame pooja ruparel talk about her relationship and marriage  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली अन् फसली, लग्नाच्या ३ महिन्यांतच नवऱ्यापासून झाली विभक्त, अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय घडलं?

३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली अन् लग्नानंतर घटस्फोट; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला झाला पश्चाताप, म्हणाली-" मला एकटेपणा..." ...

"रिटायर झाले अन् दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन...", वडिलांच्या आठवणीत भाऊ कदम झाले भावुक, काय घडलेलं? - Marathi News | marathi actor bhau kadam emotional while talking about father says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रिटायर झाले अन् दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन...", वडिलांच्या आठवणीत भाऊ कदम झाले भावुक, काय घडलेलं?

वडिलांविषयी बोलताना भाऊ कदम यांच्या डोळ्यात अश्रू, म्हणाले... ...