लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

"मला त्यांनी धर्मेंद्रजींना भेटूही दिलं नाही", मुमताज यांचं वक्तव्य, म्हणाल्या- "मी हॉस्पिटलमध्ये अर्धा तास..." - Marathi News | mumtaz revealed that she did not allowed to meet dharmendra in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला त्यांनी धर्मेंद्रजींना भेटूही दिलं नाही", मुमताज यांचं वक्तव्य, म्हणाल्या- "मी हॉस्पिटलमध्ये अर्धा तास..."

बॉलिवूड अभिनेत्री मुमताजही त्यांना भेटण्यासाठी रुग्णलयात गेल्या होत्या. मात्र त्यांना धर्मेंद्रजींना भेटू दिलं नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.  ...

सूरज चव्हाणची लगीनघाई, संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम पडला पार - Marathi News | Suraj Chavan To Be Wife Sanjana Dance Video At Ghana Bharane Ritual | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणची लगीनघाई, संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम पडला पार

सूरजची होणारी बायको संजना गोफणे हिच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. ...

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या हेमा मालिनी! भावुक पोस्ट शेअर करत म्हणाल्या, "ते माझं सर्वस्व होते..." - Marathi News | hema malini share emotional post for her late husband dharmendra says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या हेमा मालिनी! भावुक पोस्ट शेअर करत म्हणाल्या, "ते माझं सर्वस्व होते..."

धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी झाल्या भावुक! म्हणाल्या... ...

चेहऱ्यावर सुरकुत्या, पातळ झालेले केस; मराठी अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणते- "३.३० तास..." - Marathi News | priya bapat 75 year old look for asmabhav movie shared bts video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहऱ्यावर सुरकुत्या, पातळ झालेले केस; मराठी अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणते- "३.३० तास..."

सध्या मराठी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीचा वेगळाच लूक दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत. त्यासोबतच तिचे केसही पातळ आणि पांढरे झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ...

"सचिन यांचं सिनेमासाठीचं योगदान प्रचंड मोठं" पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धन म्हणाला... - Marathi News | Kshitij Patwardhan Reacts On Sachin Pilgaonkar Trolling Praises His Contribution Indian Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सचिन यांचं सिनेमासाठीचं योगदान प्रचंड मोठं" पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धन म्हणाला...

सचिन पिळगावकर यांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धननं भाष्य केलं.  ...

"२० वर्षांची मुलगी अचानक मेकअप रुममध्ये आली अन्..."; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा - Marathi News | television actor tharla tar mag serial fame chaitanya sardeshpande share incident of famale fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२० वर्षांची मुलगी अचानक मेकअप रुममध्ये आली अन्..."; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने सांगितला 'त्या' चाहतीचा किस्सा, म्हणाला... ...

आई-वडिलांचा घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा मोठा खुलासा, म्हणाली... - Marathi News | actress girija oak open up about impact of parent divorce on her says I was 17 when took therapy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडिलांचा घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा मोठा खुलासा, म्हणाली...

लहान असताना आई-वडिलांच्या घटस्फोटांमुळे पूर्णपणे तुटलेली गिरीजा ओक, म्हणाली-"१७ वर्षांची असताना थेरपी घेतली…" ...

आंतरधर्मीय लग्न, नवऱ्यासाठी करिअर सोडलं, अन् फसली! लग्नाच्या १० वर्षात भरला संसार मोडला; 'त्या' निर्णयाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली - Marathi News | actress pooja bedi open up about quit from bollywood after marrying farhan furniturewala says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंतरधर्मीय लग्न, नवऱ्यासाठी करिअर सोडलं, अन् फसली! लग्नाच्या १० वर्षात भरला संसार मोडला; 'त्या' निर्णयाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली

नवऱ्यासाठी करिअर सोडलं, अन् फसली! लग्नाच्या १० वर्षात भरला संसार मोडला; पोटगीही नाकारली, कारण... ...