लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली मेहंदी, फोटो आला समोर - Marathi News | kon hotis tu kay jhalis tu serial fame sakshi mahajan mehendi ceremony soon tie knot with atharv karve photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली मेहंदी, फोटो आला समोर

आली लग्नघटिका समीप! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री लवकरच बोहोल्यावर चढणार, थाटात पार पडला मेहंदी सोहळा ...

उरले फक्त काही दिवस...! लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरू, 'या' दिवशी घेणार सातफेरे - Marathi News | marathi television actress sakshi mahajan is all set to tie knot with atharv karve share special photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उरले फक्त काही दिवस...! लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरू, 'या' दिवशी घेणार सातफेरे

सनईचे घुमले सूर दारी...! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, होणारा नवराही आहे अभिनेता ...

रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाची लगीनघाई! उदयपूरमध्ये सजतोय लग्नाचा मंडप; 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा - Marathi News | rashmika mandanna and vijay deverakonda to tie knot in udaipur city palace on 2nd february | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाची लगीनघाई! उदयपूरमध्ये सजतोय लग्नाचा मंडप; 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा

रश्मिका आणि विजय फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. आता लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा शाही विवाहसोहळा पार पडणार असून त्याची जय्यत तयारीही सुरू आहे.  ...

मराठी अभिनेत्याचं धुळ्यात थाटात पार पडलं लग्न! पत्नी आहे कथ्थक नृत्यांगना, 'या' गाजलेल्या मालिकेत केलंय काम - Marathi News | marathi television actor laxmichya paulani serial fame rutwik talwalkar tie knot with anushka chandak in dhule share special post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचं धुळ्यात थाटात पार पडलं लग्न! पत्नी आहे कथ्थक नृत्यांगना, 'या' गाजलेल्या मालिकेत केलंय काम

मराठी मालिकाविश्वात काम करणारा लोकप्रिय अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. ...

टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची मांदियाळी - Marathi News | muramba serial fame actor siddharth khirid tie knot with maithili bhosekar wedding photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची मांदियाळी

'मुरांबा' मालिकेतील 'या' लोकप्रिय अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव ...

मराठी अभिनेत्याला हळद लागली! लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटो समोर - Marathi News | marathi actor siddharth kirid wedding haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याला हळद लागली! लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटो समोर

मराठी कलाविश्वात काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरीडही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ...

लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सौंदर्यवती - Marathi News | marathi television actor siddharth khirid mehendi ceremony will tie knot on 23 january | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सौंदर्यवती

लग्नघटिका समीप आली! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे होणारी पत्नी? ...

'मुरांबा' फेम अभिनेत्याचं ठरलं! होणाऱ्या बायकोसोबत प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाची तारीखही सांगितली - Marathi News | muramba fame actor siddharth khirid to marry soon pre wedding photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' फेम अभिनेत्याचं ठरलं! होणाऱ्या बायकोसोबत प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाची तारीखही सांगितली

सध्या मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले आहेत. आता आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई सुरू आहे. ...