लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
नांदा सौख्यभरे! 'अशोक. मा. मा' फेम अभिनेत्री रसिका वाखारकरचं थाटात पार पडलं लग्न; फोटो समोर - Marathi News | marathi television actress rasika wakharakar tie knot with shubhankar umbrani her wedding photos going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नांदा सौख्यभरे! 'अशोक. मा. मा' फेम अभिनेत्री रसिका वाखारकरचं थाटात पार पडलं लग्न; फोटो समोर

मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न, विवाह सोहळ्याचे फोटो होतायेत व्हायरल ...

मालिका संपताच मराठी अभिनेत्रीची लग्नाची लगबग; 'या' दिवशी करणार लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress ashok mama serial fame rasika wakharkar soon to be married with shubhankar umbarani share special video   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिका संपताच मराठी अभिनेत्रीची लग्नाची लगबग; 'या' दिवशी करणार लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

फॅमिली फंक्शनमध्ये भेट अन् बहरलं नातं! मालिका संपताच मराठी अभिनेत्रीची लगीनघाई,'या'  दिवशी घेणार सातफेरे  ...

मालिकेच्या सेटवर भेट ते मुंबई एअरपोर्टवर प्रपोज! साक्षी-अथर्वच्या प्रेमाची गोष्ट, अभिनेत्री म्हणाली.... - Marathi News | kon hotis tu kay jhalis tu serial fame sakshi mahajan and atharv karve share their lovestory  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेच्या सेटवर भेट ते मुंबई एअरपोर्टवर प्रपोज! साक्षी-अथर्वच्या प्रेमाची गोष्ट, अभिनेत्री म्हणाली....

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून कोण होतीस तू काय झालीस तू फेम साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. आता लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत. ...

शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ - Marathi News | Sachin Tendulkar son Arjun Tendulkar to tie the knot in March with saaniya chandhok | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ

​​​​​​​Arjun Tendulkar Saaniya Chandhok Marriage Date: या विवाहसोहळ्याला क्रीडा आणि व्यापार क्षेत्रातील बडे लोक लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...

Bride To Be: गर्ल गँगसोबत रंगली मराठी अभिनेत्रीची बॅचलर पार्टी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम, तुम्ही ओळखलंत? - Marathi News | marathi actress ashok mama serial fame rasika wakharkar bachelor party shared special video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bride To Be: गर्ल गँगसोबत रंगली मराठी अभिनेत्रीची बॅचलर पार्टी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम, तुम्ही ओळखलंत?

'अशोक.मा.मा' फेम  अभिनेत्रीने सेलिब्रेट केली Bride To Be पार्टी, लवकरच अडकणार लग्नबंधनात ...

आली लगीनसराई, मांडव सजला दारी! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचं पार पडलं केळवण, फोटो आला समोर - Marathi News | marathi television actress sakshi mahajan kelvan ceremony photo viral soon to be married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लगीनसराई, मांडव सजला दारी! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचं पार पडलं केळवण, फोटो आला समोर

आली लग्नघटिका समीप! थाटात पार पडलं लोकप्रिय अभिनेत्रीचं केळवण,'या' मालिकेत करतेय काम  ...

"आमच्या आयुष्यातील नवा अध्याय...", लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचं ठरलं, शेअर केला रोमॅन्टिक व्हिडीओ, होणारा नवरा आहे तरी कोण? - Marathi News | actress sakshi mahajan reveals her fiance face on social media soon to get married with atharv karve  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या आयुष्यातील नवा अध्याय...", लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचं ठरलं, शेअर केला रोमॅन्टिक व्हिडीओ, होणारा नवरा आहे तरी कोण?

अखेर दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मधली अभिनेत्री लवकरच करणार लग्न; पोस्ट शेअर करत म्हणाली... ...

भर मांडवात सगळ्यांसमोरच बायकोला उचलून घेतलं अन्...; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "तू आणि मी..." - Marathi News | bigg boss marathi fame jay dudhane shared unseen photos of his wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर मांडवात सगळ्यांसमोरच बायकोला उचलून घेतलं अन्...; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "तू आणि मी..."

जयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये लग्नातील खास क्षण टिपले आहेत. लग्न झाल्यानंतर जयने पत्नी हर्षलाला भर मांडवातच सगळ्यांसमोर उचलून घेतलं. हा खास क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ...