लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
ना कसला थाट, ना वरात! उत्तराखंडमधल्या त्रियुगीनारायण मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विशाल निकम-अक्षयाने बांधली लग्नगाठ - Marathi News | marathi actor vishal nikam and akshaya hindalkar tied knot in uttarakhand triyugi narayan temple wedding video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कसला थाट, ना वरात! उत्तराखंडमधल्या त्रियुगीनारायण मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विशाल निकम-अक्षयाने बांधली लग्नगाठ

अक्षया आणि विशालने लग्नाच्या बेडीत अडकत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अक्षया आणि विशालने उत्तराखंड येथे असलेल्या त्रियुगीनारायण मंदिरात महादेवाच्या साक्षीने लग्नगाठ बांधली आहे.  ...

कुर्यात सदा मंगलम्! लोकप्रिय गायिका शुभांगी केदारने बांधली लग्नगाठ, कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | marathi singer shubhangi kedar tied knot with bf pranit vanave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुर्यात सदा मंगलम्! लोकप्रिय गायिका शुभांगी केदारने बांधली लग्नगाठ, कोण आहे तिचा नवरा?

लोकप्रिय मराठी गायिकाही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सिंगर शुभांगी केदार हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे.  ...

"आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…", विशाल-अक्षयाची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात - Marathi News | marathi actor vishal nikam and akshaya hindalkar wedding haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…", विशाल-अक्षयाची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात

मराठी अभिनेत्याला हळद लागली! लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटो समोर ...

सहजीवनाचा पहिला टप्पा सर! थाटात पार पडला विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरचा साखरपुडा  - Marathi News | marathi television actor yed lagla premacha fame vishal nikam engagement with akshaya hindalkar share photo with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहजीवनाचा पहिला टप्पा सर! थाटात पार पडला विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरचा साखरपुडा 

विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरने उरकला साखरपुडा, अभिनेता म्हणाला- "देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा…", ...

मेहेंदी रंगली गं...! मराठी अभिनेत्री लवकरच करणार लग्न; लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार - Marathi News | marathi actress akshaya hindalkar mehendi ceremony to tie knot with vishal nikam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहेंदी रंगली गं...! मराठी अभिनेत्री लवकरच करणार लग्न; लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार

साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून तिचा मेहेंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. ...

"काठी अन् घोंगडं घेऊ द्या की...", ५७ वर्षांच्या सुकन्या मोनेंचा भन्नाट डान्स, लग्नातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actress sukanya mone dance on kathi an ghongad song sakhi atharv wedding video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काठी अन् घोंगडं घेऊ द्या की...", ५७ वर्षांच्या सुकन्या मोनेंचा भन्नाट डान्स, लग्नातील व्हिडीओ व्हायरल

साक्षी-अर्थवच्या संगीत सोहळ्यात 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेच्या टीमने रंगत आणली. सुकन्या मोने यांनी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. तर या संगीत सोहळ्यात मालिकेतील कलाकार बेभान होईन नाचले. ...

Video: मराठी अभिनेत्रीचा स्वत:च्याच लग्नात "मेरा पिया घर आया..." गाण्यावर डान्स, नवऱ्याला दिलं असं सरप्राइज की पाहतच राहिला - Marathi News | marathi actress sakshi mahajan surprise dance on mera piya ghar aya in wedding with atharv karve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मराठी अभिनेत्रीचा स्वत:च्याच लग्नात "मेरा पिया घर आया..." गाण्यावर डान्स, नवऱ्याला दिलं असं सरप्राइज की पाहतच राहिला

मराठी कलाविश्वातील एक कपल लग्नाच्या बेडीत अडकलं आहे. अभिनेत्रीने संगीत सोहळ्यात खास डान्स करत नवऱ्याला सरप्राइज दिलं. ...

लग्न लागलं! साक्षी महाजन अन् अथर्व कर्वे आयुष्यभराचे सोबती झाले, थाटात पार पडला विवाहसोहळा  - Marathi News | marathi television actress kon hotis tu kay jhalis tu fame sakshi mahajan married with atharv karve photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न लागलं! साक्षी महाजन अन् अथर्व कर्वे आयुष्यभराचे सोबती झाले, थाटात पार पडला विवाहसोहळा 

टीव्ही विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर  ...