अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग FOLLOW Celebrity wedding, Latest Marathi News सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
'पंचायत' फेम अभिनेत्यानेही लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. या सीरिजमध्ये जावयाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा निकाह झाला आहे. ...
मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ...
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्री विरीशा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. विरीशाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...
मराठी कलाविश्वात लगीन सराईला सुरूवात झाली. ...
लग्नानंतर शोभिता आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसले. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आलिया आणि शेनने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ...
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरची लगीनघाई सुरू आहे. कौमुदी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून नुकतंच 'आई कुठे काय करते'मधील कलाकारांनी तिचं केळवण केलं. ...
'पंचायत' फेम अभिनेताही लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. ...