लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीएसई परीक्षा

सीबीएसई परीक्षा

Cbse exam, Latest Marathi News

पहिली बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावीच लागेल; सीबीएसईचा मोठा निर्णय - Marathi News | Students will have to give their first board exam; CBSE's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिली बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावीच लागेल; सीबीएसईचा मोठा निर्णय

सीबीएसई २०२६ पासून दहावीच्या दोन बोर्ड परीक्षांनी सुरुवात करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण आले आहे. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू होतील. यामध्ये ४६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. ...

दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासणार - Marathi News | Instead of giving the answer sheets of class 10th and 12th to the teachers, they will be checked on the computer screen. | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासणार

दहावी-बारावीच्या बोर्डाचे पेपर एआयद्वारे तपासले जाणार अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये आहे ...

CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप - Marathi News | History of Chhatrapati Shivaji in CBSE syllabus in just 68 words, Satyajit Tambe angry in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप

Satyajeet Tambe on CBSE Board: काँग्रेसचे नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून विधानसभेत तीव्र संताप व्यक्त केला. ...

सीबीएसई नववीत घोकमपट्टीची गरज आता नाही - Marathi News | CBSE approved the proposal to introduce Open Book Assessment Strategy for class IX | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीएसई नववीत घोकमपट्टीची गरज आता नाही

विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल आणि घोकमपट्टीची प्रवृत्तीही कमी होईल ...

आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय - Marathi News | Now 10th board exams will be held twice a year; CBSE board's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने १० वीच्या वर्गासाठी वर्षातून दोनदा परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. ...

३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या - Marathi News | Vaibhav Suryavanshi, who scored a century in 35 balls, failed in 10th standard?; Know the truth behind the viral claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या

मोठमोठ्या गोलंदाजांची आयपीएलमध्ये धुलाई करून शतक ठोकणारा वैभव शिक्षणात झीरो आहे अशा मीम्स सोशल मीडियावर सीबीएसईच्या निकालानंतर व्हायरल होत आहेत. ...

CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ - Marathi News | CBSE Board 10th results declared 93.60% of students pass Passing percentage increased by 0.06% since last year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ

CBSE board 10th Result 2025 Declared: मुलींचा निकाल मुलांपेक्षा २.३७% जास्त; त्रिवेंद्रम, पुण्याचा निकाल किती टक्के? ...

CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल - Marathi News | CBSE board also declared the results of class 12th; 10th results are also likely to be announced soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल

CBSE Board 12th Result 2025 Out: सीबीएसई १२ वीची १७.८८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ...