लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

बोफोर्स घोटाळा: 12 वर्षं जुन्या प्रकरणावरच्या निर्णयाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान - Marathi News | Bofors scam: Challenge given to the CBI in the Supreme Court on the decision of the 12-year-old case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोफोर्स घोटाळा: 12 वर्षं जुन्या प्रकरणावरच्या निर्णयाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान

बोफोर्स तोफांच्या खरेदीमधील कथित घोटाळा झालेल्या प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ...

चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणातही लालूप्रसाद दोषी, पाच वर्षांचा कारावास - Marathi News | Lalu Prasad convicted in the third case of the fodder scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणातही लालूप्रसाद दोषी, पाच वर्षांचा कारावास

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित अजून एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप - Marathi News | Sohrabuddin Sheikh fake encounter: Amit Shah's plea, CBI plea on petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आरोपमुक्तता केल्याने, त्याविरुद्ध अपील न करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. ...

वरिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही - Marathi News | Senior officials will not challenge the allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार नाही, अशी ठाम भूमिका सीबीआयने उच्च न्यायालयात सोमवारी घेतली. ...

सोहराबुद्दीन प्रकरणात बंजारा व इतर आयपीएस अधिका-यांच्या सुटकेला आव्हान देणार नाही- सीबीआय - Marathi News | The CBI will not challenge the acquittal of Banjara and other IPS officers in the Sohrabuddin case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोहराबुद्दीन प्रकरणात बंजारा व इतर आयपीएस अधिका-यांच्या सुटकेला आव्हान देणार नाही- सीबीआय

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात कोणत्याही आयपीएस अधिका-याच्या सुटकेला केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आव्हान देणार नाही. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे. ...

भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही - Marathi News | The CBI has failed in the corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते. ...

टू-जी घोटाळा झालाच नव्हता! सर्व आरोपी निर्दोष; भाजपाचे आरोप निघाले फुसके - Marathi News | Two -G scam did not happen! All accused innocent; The BJP's allegations have been blamed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टू-जी घोटाळा झालाच नव्हता! सर्व आरोपी निर्दोष; भाजपाचे आरोप निघाले फुसके

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असा भाजपाने गाजावाजा केलेल्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी टेलिकॉममंत्री ए. राजा व राज्यसभा सदस्या कणिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींना विशेष न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्त केले. ...

सनसनाटी आरोपांपासून निकालांपर्यंत! जाणून घ्या 2जी घोटाळ्याविषयी सर्व काही - Marathi News | From sensational allegations to extortion! Know everything about the 2G scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनसनाटी आरोपांपासून निकालांपर्यंत! जाणून घ्या 2जी घोटाळ्याविषयी सर्व काही

 देशातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी आज पतियाळा हाऊस कोर्टातील विशेष सीबीआय न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. ...