प्रशांत भूषण यांना सीबीआय वि. सीबीआय खटल्यामध्ये अॅटॉर्नी जनरल वेणुगोपाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ताशेरे ओढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ...