लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

जयस्वाल यांच्या सीबीआय नियुक्तीला आव्हान; उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | Challenging Jaiswal's CBI appointment; Petition filed in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयस्वाल यांच्या सीबीआय नियुक्तीला आव्हान; उच्च न्यायालयात याचिका दाखल

सुबोध जयस्वाल उपमहानिरीक्षक असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या तपासाबाबत जयस्वाल यांच्यावर ताशेरे ओढत संबंधित तपास सीबीआयकडे वर्ग केला ...

मोठी बातमी; सोलापूरच्या विद्या कुलकर्णी बनल्या सीबीआय सहसंचालक - Marathi News | Big news; Vidya Kulkarni from Solapur becomes CBI Joint Director | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूरच्या विद्या कुलकर्णी बनल्या सीबीआय सहसंचालक

सोलापूर लोकमत विशेष ...

अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचा अडथळा - Marathi News | State government's obstruction in the investigation against Anil Deshmukh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचा अडथळा

सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती ...

Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमवर जमावाचा हल्ला - Marathi News | Crowd Attacks CBI Team For Raiding Child Pornography Case in Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: सीबीआय टीमवर जमावाचा हल्ला; चाईल्ड पॉर्नोग्राफीप्रकरणी देशभरात छापेमारी

Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह 14 राज्यांतील 77 ठिकाणांवर छापा मारला होता. ओडिशामध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला. ...

सीबीआय प्रमुखांच्या निवडीत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा -विनीत नारायण - Marathi News | Supreme Court should intervene in selection of CBI chief: Vineet Narayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय प्रमुखांच्या निवडीत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा -विनीत नारायण

विनीत नारायण यांनी सन १९९३ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयला घातल्या जात असलेल्या बंधनांबद्दल प्रश्न विचारले होते ...

संचालकांना मुदतवाढीच्या अध्यादेशांना IPS अधिकाऱ्यांचाही विरोध - Marathi News | IPS officers also oppose extension ordinances to directors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संचालकांना मुदतवाढीच्या अध्यादेशांना IPS अधिकाऱ्यांचाही विरोध

सीबीआय, ईडी संचालकांना मुदतवाढीचा मुद्दा ...

Sheena Bora Case : इंद्राणी मुखर्जीला दिलासा नाहीच; सहाव्यांदा हायकोर्टाने फेटाळला जामीन अर्ज - Marathi News | Sheena Bora Case : Accused Indrani Mukherjee not relieved; Sixth time High Court rejects bail plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sheena Bora Case : इंद्राणी मुखर्जीला दिलासा नाहीच; सहाव्यांदा हायकोर्टाने फेटाळला जामीन अर्ज

Sheena Bora Murder Case : २०१७ पासून इंद्राणीनं जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता. न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. गेली सहा वर्ष इंद्राणी जेलमध्ये आहे.  ...

चाइल्ड पॉर्नोग्राफीविरोधात CBI अॅक्शन मोडमध्ये, 14 राज्यातील 76 ठिकाणांवर छापेमारी - Marathi News | CBI in action mode against child pornography, raids at 76 locations in 14 states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाइल्ड पॉर्नोग्राफीविरोधात CBI अॅक्शन मोडमध्ये, 14 राज्यातील 76 ठिकाणांवर छापेमारी

याप्रकरणी CBI ने 14 नोव्हेंबर रोजी 83 जणांविरोधात 23 एफआयआर नोंदवल्या आहेत. ...