लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

मर्सिडीजची आलिशान V-Class भारतात लॉन्च; टोयोटा वेलफायर अन् लेक्सस LM शी थेट स्पर्धा... - Marathi News | Mercedes-Benz V-Class: Mercedes launches luxurious V-Class in India; competes directly with Toyota Vellfire and Lexus | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मर्सिडीजची आलिशान V-Class भारतात लॉन्च; टोयोटा वेलफायर अन् लेक्सस LM शी थेट स्पर्धा...

Mercedes-Benz V-Class: लक्झरीला आधुनिकतेची जोड; पाहा कशी आहे नवीन Mercedes V-Class ...

धक्कादायक! भरधाव कारचा कहर; मद्यधुंद चालकाने ट्रॅफिक कॉन्स्टेबलला बोनेटवरून फरफटत नेलं - Marathi News | hyderabad speeding mercedes car wreaks havoc dragging constable on bonat after hitting video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भरधाव कारचा कहर; मद्यधुंद चालकाने ट्रॅफिक कॉन्स्टेबलला बोनेटवरून फरफटत नेलं

कारने आधी दुसऱ्या वाहनाला धडक दिली. यानंतर तिथे ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. ...

'ही' काळजी घ्या नाहीतर सिस्टीम 'हॅक' करून लाखोंची कार होईल लंपास - Marathi News | Be careful with this, otherwise the system will be hacked and the car worth lakhs will be lost. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही' काळजी घ्या नाहीतर सिस्टीम 'हॅक' करून लाखोंची कार होईल लंपास

तंत्रज्ञान जितके प्रगत होत आहे, तितकेच ते धोक्याचेही ठरू लागले आहे. पूर्वी कारची काच फोडून किंवा बनावट चावीने कार चोरीला जात असत. मात्र, आताच्या स्मार्ट कारमध्ये साध्या चाव्यांची जागा 'की-लेस' एन्ट्री आणि रिमोट स्टार्टअप सिस्टीमने घेतली आहे. दुर्दैवा ...

Pune Police: पुढील ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास लायसन्स रद्द; पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय - Marathi News | License will be cancelled if fine is not paid within 30 days; Pune Traffic Police decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पुढील ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास लायसन्स रद्द; पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

दि. २६ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील ३० दिवसांसाठी एक विशेष चलन भरणा मोहिम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ...

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी - Marathi News | Fatal accident on Kalyan-Ahilyanagar highway One dead nine seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी

घटनास्थळावरून शर्थीचे प्रयत्न करून सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले ...

Video - वय हा फक्त आकडा! ९० वर्षांच्या 'ड्रायव्हर आजी'चा स्वॅग; न डगमगता चालवतात कार - Marathi News | Video - 90 year old woman drives car confidently in jammu wins internet heart | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - वय हा फक्त आकडा! ९० वर्षांच्या 'ड्रायव्हर आजी'चा स्वॅग; न डगमगता चालवतात कार

एका ९० वर्षीय आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...

"तुमची कार सुरक्षित आहे का? चोरटे आता 'हॅकिंग' करून काही मिनिटांत पळवतायत महागड्या गाड्या! - Marathi News | "Is your car safe? Thieves are now 'hacking' expensive cars and stealing them in minutes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुमची कार सुरक्षित आहे का? चोरटे आता 'हॅकिंग' करून काही मिनिटांत पळवतायत महागड्या गाड्या!

गाड्या चोरणारे चोरही आता हायटेक झाले आहेत. ...

५० हजार पगार असलेल्यांसाठी 'टॉप ५' बजेट कार! टाटा पंचपासून किया सिरोसपर्यंत पाहा किमती - Marathi News | Best Cars for Monthly Salary of ₹50,000 Top 5 Budget-Friendly SUVs in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगार असलेल्यांसाठी 'टॉप ५' बजेट कार! टाटा पंचपासून किया सिरोसपर्यंत पाहा किमती

Car Buying Guide : तुमच्या बजेटच्या पलीकडे असलेली महागडी कार खरेदी केल्याने खर्च आणि देखभालीचा खर्चही वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या बजेटवर ताण येऊ शकतो. ...