लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

इंदापूरात क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, ५ जखमी - Marathi News | Cruiser car hits sugarcane tractor in Indapur One dead 5 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, ५ जखमी

सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅकरला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली ...

Pune: टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली थेट दुकानात; चालक अल्पवयीन - Marathi News | A speeding car crashed into a shop on Tilak Road the driver was a minor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली थेट दुकानात; चालक अल्पवयीन

चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, अशी विचारणा पोलिसांना केली असता त्यांनी चालकाने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले ...

दोन दिवसांत १० हजार गाड्यांना बसवली ‘एचएसआरपी’ प्लेट - Marathi News | In two days, 10,000 cars were fitted with 'HSRP' plates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत १० हजार गाड्यांना बसवली ‘एचएसआरपी’ प्लेट

राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे १ कोटी २५ लाख वाहनांवर हाय स्पीड प्लेट बसविण्यात येणार आहे. ...

वाहनासाठी विमा महत्त्वाचा का? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | Why is insurance important for a vehicle? Find out in detail... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनासाठी विमा महत्त्वाचा का? जाणून घ्या, सविस्तर...

हा विमा मुळातच पहिल्या पार्टीला त्यांच्या वाहनाला झालेल्या नुकसानापासून वाचविण्यासाठी आहे. ...

"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ - Marathi News | rohit mane maharashtrachi hasyajatra bought Mahindra Thar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ

आपल्या बायकोचा हात हातात घेत तो... 'माने या ना माने' साताऱ्याच्या रोहित मानेने शेअर केला व्हिडिओ ...

भीषण अपघात: भरधाव कारची धडक, रिक्षा कोसळली 20 फूट खाली; दोन ठार - Marathi News | Two killed in Horrific accident in sangli Speeding car hits rickshaw, 20 feet down; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भीषण अपघात: भरधाव कारची धडक, रिक्षा कोसळली 20 फूट खाली; दोन ठार

घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, सलमान मुलाणी, पो.कॉ. बाबर यांच्यासह टीम घटनास्थळी हजर झाली.  ...

पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न - Marathi News | Traffic problem in Pune is very complex; There is no movement without concrete roads, Ajit Pawar's efforts on war footing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न

वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी काही ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात येत आहेत ...

आरोग्य असो की वाहन.. तुमचा दावा फेटाळला तर असा शिकवा कंपनीला धडा! एका क्लिकने होईल काम - Marathi News | policy holders can avail the benefits of irdai bima bharosa portal to addressed their complain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य असो की वाहन.. तुमचा दावा फेटाळला तर असा शिकवा कंपनीला धडा! एका क्लिकने होईल काम

Bima Bharosa Portal : अनेकदा आपण हजारो रुपये भरुन देखील वेळेला आपला विमा दावा फेटाळला जातो. अशावेळी कोणाकडे दाद मागावी हे ग्राहकांना समजत नाही. ...