लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

Pune Traffic: पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी; ट्राफिक कमी कसे होणार? - Marathi News | The number of buses in Pune is less than the number of passengers How will traffic be reduced? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic: पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी; ट्राफिक कमी कसे होणार?

पीएमपीच्या निम्मेसुद्धा बस धावत नसल्याने नागरिक दुचाकी आणि चारचाकी वापरासाठी बाहेर काढतात, त्यामुळे बऱ्याच वेळा ट्राफिक होते ...

Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार - Marathi News | Two-wheeler and four-wheeler chase to stop drunk driver Container thrill for half an hour on Chakan Shikrapur Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार

कंटेनर चालकाला रोखण्यासाठी दुचाकीवरून अनेक नागरिकांनी पाठलाग केला, त्याला रोखण्यात यश आल्यानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला ...

खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या - Marathi News | Car crashes after wheel skids off cliff; Iron poles bend, electricity wires snap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या

वीजप्रवाह सुरू असताना हा अपघात तारा तुटल्या, मात्र या तारा गाडीवर किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांवर न पडलायने सुदैवाने जीवितहानी टळली ...

चारचाकीला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील घटना - Marathi News | Two-wheeler hits four-wheeler; Youth dies, incident on Mhalunge Nande road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकीला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील घटना

चारचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता ...

गाड्यांना स्पीड लिमिट यंत्र बसवले; बिल टाळले - Marathi News | Speed limit devices installed on cars; Bill avoided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाड्यांना स्पीड लिमिट यंत्र बसवले; बिल टाळले

यंत्र नसलेल्या गाड्यांना परिवहन विभागाकडून दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे बिल न देणाऱ्या कंत्राटदारांकडून ग्राहक आणि शासनाची फसवणूक होत आहे. ...

Pune Traffic: पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! वाहतूककोंडीत पुणे जगात चौथ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | News that increases the tension of Punekars! Pune ranks fourth in the world and third in the country in traffic congestion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! वाहतूककोंडीत पुणे जगात चौथ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर

पुण्यात वाहतुकीचा वेग मंदावला असून १० किलोमीटर प्रवासासाठी ३३ मिनिटे वेळ लागत आहे, त्यापेक्षा मुंबईतील वाहतुकीचा वेग जास्त ...

माधुरी दीक्षितने घेतली swanky Ferrari, 'या' लक्झरी कारची किंमत माहितीये का? - Marathi News | Madhuri Dixit bought a swanky Ferrari know the price of the luxury car get details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितने घेतली swanky Ferrari, 'या' लक्झरी कारची किंमत माहितीये का?

मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर माधुरीने लक्झरी कार खरेदी केली आहे.  ...

एचएसआरपी नंबर प्लेट इतर राज्यांपेक्षा महाग, परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी  - Marathi News | HSRP number plates are more expensive than other states, Transport Minister demands attention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एचएसआरपी नंबर प्लेट इतर राज्यांपेक्षा महाग, परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी 

आरटीओने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ...