लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

गाड्यांचा थर्ड पार्टी विमा, खिशाला आणखी चुना! - Marathi News | More lime to third party insurance pockets for cars! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गाड्यांचा थर्ड पार्टी विमा, खिशाला आणखी चुना!

१,५०० सीसीच्या वरच्या गाड्यांचा थर्ड पार्टी विमा ७,८९० रुपयांवरून ७,९९७ रुपये करण्यात आला आहे. ...

Vasant More: "ऑडी, BMW घेऊन आज फिरतोय, पण वडिलांच्या 'या' सायकलची सर येणार नाही" - Marathi News | Vasant More: "Audi is traveling in a BMW today, but the value of my father's bicycle will not come.", Vasant more share memmories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''ऑडी, BMW घेऊन आज फिरतोय, पण वडिलांच्या 'या' सायकलची सर येणार नाही''

या सायकलची सर आज माझ्याजवळ असलेल्या ऑडी, बीएमडब्लू यांसारख्या महागड्या कारलाही नाही, असे भावनिक शब्द त्यांनी वर्णन केले आहेत.  ...

मुंबईतील विनाकागदपत्रांच्या चारचाकी वाहनांची कोल्हापूर जिल्ह्यात विक्री, वाहने चोरीची असल्याची चर्चा - Marathi News | Sale of undocumented four wheelers from Mumbai in Kolhapur district, Talk of vehicles being stolen | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईतील विनाकागदपत्रांच्या चारचाकी वाहनांची कोल्हापूर जिल्ह्यात विक्री, वाहने चोरीची असल्याची चर्चा

वाहने खरेदी केलेल्यांनी कागदपत्रे मिळत नसल्याने पैशाची मागणी केली, पण त्यांना मंत्रालयात माझ्या ओळखी असल्याचा धाक दाखवला जात आहे. ...

१ जूनपासून वाहन मालकांना बसणार आर्थिक भूर्दंड; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री - Marathi News | Third party insurance rate hike, new rates will be applicable from 1st June | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून वाहन मालकांना बसणार आर्थिक भूर्दंड; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

कोविड महामारीचं कारण देत २ वर्ष दरवाढीत सवलत देण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन दर १ जूनपासून लागू होतील. ...

Hyundai नं नव्या अवतारात लाँच केली ही नवी कार, तुमच्याही मनावर राज्य करेल; जाणून घ्या किंमत - Marathi News | Hyundai grand i10 nios corporate edition launched Know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai नं नव्या अवतारात लाँच केली ही नवी कार, तुमच्याही मनावर राज्य करेल; जाणून घ्या किंमत

या कारमध्ये स्मार्टफोन नेव्हिगेशन स्पोर्ट, 17.14 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम सारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. ...

नरेंद्र मेहतांकडे मिळाली ३ कोटींची लेम्बोरगिनी; एसीबीकडून १५ तास झडती - Marathi News | Narendra Mehta gets Lamborghini worth Rs 3 crore; 15 hours from ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मेहतांकडे मिळाली ३ कोटींची लेम्बोरगिनी; एसीबीकडून १५ तास झडती

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेल्या  मेहता यांनी १ जानेवारी २००६  ते १ ऑगस्ट२०१५ या कालावधीमध्ये पदाचा गैरवापर केला. ...

'मुबारक हो, बाप हुआ है!' Mahindra कडून नवीन एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज - Marathi News | big daddy of suvs called mahindra scorpio n official name and teaser revealed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'मुबारक हो, बाप हुआ है!' Mahindra कडून नवीन एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज

Mahindra Scorpio N : महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता कंपनीने एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज केला आहे.  ...

जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल!  - Marathi News | world most valuable car mercedes benz 1955 model sold out for 143 million dollar 1109 crore rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल! 

world most valuable car mercedes benz 1955 model : ही कार 1955 ची एक मर्सिडीज-बेंझ  (Mercedes-Benz) आहे. ...