लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार, मराठी बातम्या

Cabinet expansion, Latest Marathi News

अकोला-बुलडाण्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी नाराज - Marathi News | Shiv Sena MP bhawana Gawali disgruntled | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अकोला-बुलडाण्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी नाराज

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे.  ...

अशोक चव्हाण यांच्या मंत्रीपदाने काँग्रेसच्या नांदेडसह मराठवाड्याच्या गडाला बळकटी - Marathi News | Ashok Chavan's cabinet strengthened the Congress fort in Marathawada | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांच्या मंत्रीपदाने काँग्रेसच्या नांदेडसह मराठवाड्याच्या गडाला बळकटी

चव्हाण यांना कोणते खाते मिळते? याबाबत जिल्हावासियांना उत्सुकता लागली आहे. ...

मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही; रोहित पवार म्हणतात... - Marathi News | Rohit Pawar did not get a cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही; रोहित पवार म्हणतात...

ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. ...

आमदार पी. एन. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान नाही; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - Marathi News | MLA P N. Patil has no bearth in cabinet; Anger among congress workers in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार पी. एन. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान नाही; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

बुधवारी फुलेवाडीत मेळावा. पाटील यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात जिल्हाध्यक्षपदाची धुरा तब्बल वीस वर्ष सांभाळताना जिल्हयात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. ...

आज तुम्हाला शिवी घालणार नाही, कारण...; रामदास कदमांना निलेश राणेंचा टोला - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena leader Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज तुम्हाला शिवी घालणार नाही, कारण...; रामदास कदमांना निलेश राणेंचा टोला

रामदास कदम हे देखील मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असून शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मंत्रीमंडळ विस्तारात परभणीकरांना दाखविला कात्रजचा घाट - Marathi News | Parbhanikar side lined from Expansion of cabinet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मंत्रीमंडळ विस्तारात परभणीकरांना दाखविला कात्रजचा घाट

राज्य मंत्रीमंडळात परभणीला स्थान मिळाले असते तर विकासाच्या दृष्टीकोणातून अनेक वर्षांपासून मागे राहिलेल्या परभणीला न्याय मिळाला असता़ ...

महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : भाजपशी जवळीक केसरकरांना महागात? - Marathi News | Cabinet expansion Deepak Kesarkar cabinet hired | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : भाजपशी जवळीक केसरकरांना महागात?

Maharashtra Cabinet Expansion : युती सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली सलगी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेली वाकडीक केसरकर यांना महागात पडली असल्याचे बोलले जात आहे. ...

Maharashtra Cabinet expansion : राष्ट्रवादीत खदखद; मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके देणार राजीनामा - Marathi News | Maharashtra Cabinet expansion : upset in NCP; MLA Prakash Solanke will resign as there is no place in the cabinet | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Cabinet expansion : राष्ट्रवादीत खदखद; मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके देणार राजीनामा

आमदार सोळंके राजीनामा देण्यावर ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९  सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत.  ...