लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, फोटो

Business, Latest Marathi News

सावधानतेचा इशारा... अँड्रॉईड युजर्संने या 19 अ‍ॅपला डाऊनलोड करु नये - Marathi News | Warning ... Don't download these 19 apps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सावधानतेचा इशारा... अँड्रॉईड युजर्संने या 19 अ‍ॅपला डाऊनलोड करु नये

Paytm कडून क्रेडिट कार्ड लाँच, प्रत्येक ट्रांजक्शनवर मिळणार कॅशबॅक! - Marathi News | paytm launches credit card with cash back offers | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Paytm कडून क्रेडिट कार्ड लाँच, प्रत्येक ट्रांजक्शनवर मिळणार कॅशबॅक!

coronavirus: कोरोनामुळे रिअल इस्टेट क्षेत्राची अवस्था बिकट, गृहविक्रीत मोठी घट - Marathi News | coronavirus: Coronavirus worsens real estate sector, 35% home sales between July-September | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :coronavirus: कोरोनामुळे रिअल इस्टेट क्षेत्राची अवस्था बिकट, गृहविक्रीत मोठी घट

real estate sector News : लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर मागणीत सुधारणा होण्याऐवजी जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमधील गृहविक्रीमध्ये मोठी घट दिसून आली आहे. ...

कधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक - Marathi News | Lachhman Das Mittal: Once worked as an LIC agent, now became one of the richest Indians | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कधी काळी केलं एलआयसी एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक

आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट २०२० मध्ये लक्ष्मणदास मित्तल १६४ व्या क्रमांकावर आहेत. ...

आता ‘टाटा’ही रिटेल व्यवसायात उतरणार? सुपर अ‍ॅपच्या माध्यमातून जियोमार्ट, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार - Marathi News | Will Tata go into retail now? Jiomart, Amazon, Flipkart will compete through the super app | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता ‘टाटा’ही रिटेल व्यवसायात उतरणार? सुपर अ‍ॅपच्या माध्यमातून जियोमार्ट, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार

टाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टकडून २० ते २५ अब्ज डॉलर (सुमारे १. ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ...

केवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर - Marathi News | Just pay one rupee and take a scooty or bike; Federal Bank has made a special offer | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर

सणासुदीच्या दिवसांत बाईक किंवा स्कुटी घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी खुशखबर आली आहे. ...

आता घरबसल्या करता येईल पोस्टाच्या पीपीएफ, आरडी, टीडी, एनएससीमध्ये गुंतवणूक, असा घेता येईल लाभ - Marathi News | Now you will be able to invest in PPF, RD, TD, NSC scheme of Post Office without leaving home | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या करता येईल पोस्टाच्या पीपीएफ, आरडी, टीडी, एनएससीमध्ये गुंतवणूक, असा घेता येईल लाभ

बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगची सुविधा प्रचलित झालेली आहे. आता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरू करणाऱ्यांनाही नेट बँकिंगचा वापर करता येणार आहे. ...

रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार - Marathi News | This decision of the railways will result in additional charges on tickets, making rail travel more expensive | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार

भारतीय रेल्वेने येत्या काही दिवसांमध्ये देशातील वर्दळ असलेल्या रेल्वे स्टेशनांवर युझर चार्ज आकारण्याची घोषणा केली आहे. ...