लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार? - Marathi News | rbi imposes penalty on saraswat co operative bank, bassein catholic co operative bank, rajkot nagarik sahakari bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Imposes Penalty : बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 23 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. ...

लाखोंची नोकरी सोडली, हाती निराशा; रतन टाटांनी दिला मदतीचा हात, उभी केली १०० कोटींची कंपनी - Marathi News | left their jobs Ratan Tata lent a helping hand set up a company worth 100 crores success story of Tracxn neha singh abhishek goyal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लाखोंची नोकरी सोडली, हाती निराशा; रतन टाटांनी दिला मदतीचा हात, उभी केली १०० कोटींची कंपनी

केवळ रतन टाटाच नाही तर मोहनदास पै आणि नंदन नीलेकणी यांनीही कंपनीत गुंतवणूक केली आहे. ...

कायदेशीर तरतुदींनुसारच ई-गेमिंग कंपन्यांना नोटीस - Marathi News | Notice to e-gaming companies only as per legal provisions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कायदेशीर तरतुदींनुसारच ई-गेमिंग कंपन्यांना नोटीस

संजय कुमार : एक ऑक्टोबरपासून २८ टक्के जीएसटीसाठी सज्जता ...

एशियन पेंट्सचे को-फाऊंडर अश्विन दाणी यांचं निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | worlds 9 th largest paint company Asian Paints co founder ashwin dani passed away at the age of 81 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एशियन पेंट्सचे को-फाऊंडर अश्विन दाणी यांचं निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध पेंट ब्रँड एशियन पेंट्सचे सह-संस्थापक अश्विन सूर्यकांत दाणी यांचं गुरुवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं. ...

WC 2023 नं अर्थव्यवस्थेला मिळणार $१.५ बिलियन डॉलर्सचं बूस्ट, पाहा पर्यटकांच्या खर्चाचं गणित - Marathi News | World cup 2023 to boost indian economy by 1 5 billion dollars see tourist spending calculations details expenses world cup ticket bookings online hotel stay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :WC 2023 नं अर्थव्यवस्थेला मिळणार $१.५ बिलियन डॉलर्सचं बूस्ट, पाहा पर्यटकांच्या खर्चाचं गणित

या विश्वचषक स्पर्धेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप सकारात्मक परिणाम होईल. ...

वाचनीय लेख - शेअर बाजारात उत्साही गर्दी आहे, तेव्हा जरा जपून ! - Marathi News | When there is an enthusiastic crowd in the stock market, be careful! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - शेअर बाजारात उत्साही गर्दी आहे, तेव्हा जरा जपून !

भारतीय शेअर बाजार वादळाच्या उंबरठ्यावर आहे. गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप कंपन्यांचे समभाग, डेट गुंतवणुकीची साधने किंवा रोखीने पैसे साठवून ठेवावा! ...

७ लाख पगार, तरीही सोडली नोकरी; सुरू केला कपडे धुण्याचा व्यवसाय, उभी केली १०० कोटींची कंपनी - Marathi News | 7 lakh salary still left job Started a laundry business set up a 100 crore company success story of uclean arunabh sinha | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :७ लाख पगार, तरीही सोडली नोकरी; सुरू केला कपडे धुण्याचा व्यवसाय, उभी केली १०० कोटींची कंपनी

आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी हवी. ...

नर्सरीसाठी परवाना कसा मिळवायचा? कुठे व कसा कराल अर्ज? - Marathi News | How to get license for nursery? Where and how to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नर्सरीसाठी परवाना कसा मिळवायचा? कुठे व कसा कराल अर्ज?

शेतीला जोडव्यावसाय म्हणून रोपवाटिका चांगला पर्याय.. ...