लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

मजबूत आणि टिकाऊ स्मार्टफोन, पाण्यात बुडवा, जमिनीवर आपटा काहीच होणार नाही - Marathi News | Strong and durable smartphone, submerge in water, nothing will hit the ground | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मजबूत आणि टिकाऊ स्मार्टफोन, पाण्यात बुडवा, जमिनीवर आपटा काहीच होणार नाही

Doogee Smini Mobile: सध्या कॉम्पॅक्ट स्मार्टफोनची क्रेझ दिसून येत आहे. त्याचा आकार तर लहान असतो. मात्र परफॉर्मन्स जबरदस्त असतो. चीनमधील फोन कंपनी Doogee ने एक जबरदस्त फिचर्स असलेला एक कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आणला आहे. ...

Fincare बँकेचे AU स्मॉल फायनान्स बँकेत मर्जर; शेअर होल्डर्सवर काय परिणाम होणार, पाहा... - Marathi News | AU-Fincare Merger : Au Small Finance Bank And Fincare Sfb Merger Know Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fincare बँकेचे AU स्मॉल फायनान्स बँकेत मर्जर; शेअर होल्डर्सवर काय परिणाम होणार, पाहा...

AU-Fincare Merger : AU स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेचे मर्जरन झाले आहे. ...

कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या नादात रेमंड-गोदरेजची डील अडकली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | raymond godrej deal under gst scanner know how condom maker kamasutra is linked Know the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या नादात रेमंड-गोदरेजची डील अडकली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गोदरेज कंपनीने नुकतेच रेमंडचे कंझ्यूमर गुड्स खरेदी करण्यासाठी एक डील केली होती. हीच डील आता DGGI च्या कक्षेत आली आहे. ...

नॅचरल गॅसचा दिवाळीनंतर लिलाव होणार, बक्कळ कमाईसाठी अंबानींचा प्लॅन तयार - Marathi News | Industrialist Mukesh Ambani's gas to be auctioned after Diwali; There will be a lot of income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नॅचरल गॅसचा दिवाळीनंतर लिलाव होणार, बक्कळ कमाईसाठी अंबानींचा प्लॅन तयार

सरकार दर सहा महिन्यांनी खोल समुद्रातील वायूची कमाल किंमत बदलते. सध्याची किंमत मार्च २०२४ पर्यंत वैध आहे. ...

आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा.. - Marathi News | How much work does Narayana Murthy himself, who advises working 70 hours a week? Read.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..

Narayana Murthy : ...

पतीचा मृत्यू, ३ मुलांची जबाबदारी; हार मानली नाही, उभा केला ₹४०००० कोटींचा व्यवसाय - Marathi News | Death of husband responsibility for 3 children Did not give up built a business worth rs 40000 crore success story landmark group renuka jagtiani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पतीचा मृत्यू, ३ मुलांची जबाबदारी; हार मानली नाही, उभा केला ₹४०००० कोटींचा व्यवसाय

पतीच्या निधनाचा धक्का आणि तीन मुलांची जबाबदारी पेलत त्यांनी कठीण काळात व्यवसाय तर सांभाळलाच पण तो नफ्यातही नेला. ...

'70 नाही 140 तास काम करा', नारायण मूर्तींच्या वक्तव्याला OLA च्या CEO चा पाठिंबा - Marathi News | 'Work 140 hours not 70', OLA CEO backs Narayan Murthy's statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'70 नाही 140 तास काम करा', नारायण मूर्तींच्या वक्तव्याला OLA च्या CEO चा पाठिंबा

इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना 12-12 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. ...

Tata च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका; 50000 कोटी बुडाले, HDFC-रिलायन्सचेही वाईट हाल - Marathi News | TOP-10-Most-Valued-Firms-Market-Cap-big-loss-to-tata-it-firm-tcs-last-week-see-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका; 50000 कोटी बुडाले, HDFC-रिलायन्सचेही वाईट हाल

गेल्या आठवड्यात Sensex च्या टॉप-10 कंपन्यांचे मार्केट कॅप 1,93,181.15 कोटी रुपयांनी कमी झाले. ...