लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

पेटीएमनंतर आता 'BharatPe' च्या अडचणीत वाढ, सरकारकडून नोटीस जारी - Marathi News | corporate ministry sent notice to bharatpe seek evidence about founder ashneer grover | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमनंतर आता 'BharatPe' च्या अडचणीत वाढ, सरकारकडून नोटीस जारी

तपासात सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. ...

'या' सरकारी स्कीममध्ये मिळतं बिझनेस सुरू करण्यासाठी १० लाखांचं लोन, कसा करू शकता अर्ज? - Marathi News | A loan of 10 lakhs is available to start a business in PM Mudra Yojana government scheme how can you apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी स्कीममध्ये मिळतं बिझनेस सुरू करण्यासाठी १० लाखांचं लोन, कसा करू शकता अर्ज?

तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर सरकारची ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. ...

भाजीपाल्याचा भाव उतरला, मग हे करा मिळेल डबल नफा - Marathi News | The price of vegetables has come down, then do this and you will get double profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाल्याचा भाव उतरला, मग हे करा मिळेल डबल नफा

सध्या वाळवलेली मेथीची भाजी बाजारात विकली जात आहे. वाळवलेल्या मेथीचे १०० ग्रॅम वजनाचे पाकीट १५ ते २० रुपयांना विकले जात आहे. त्याला आकर्षक पॅकिंग केलेले आहे आणि त्यावर कसुरी मेथी असे नाव आकर्षकपणे छापून त्याची विक्री केली जात आहे. ...

Insurance : टर्म इन्शुरन्स घ्यावा की लाइफ इन्शुरन्स? दोन्हीपैकी कशात आहे सर्वाधिक फायदा - Marathi News | Should you buy term insurance or life insurance Which of the two has the most benefit details investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टर्म इन्शुरन्स घ्यावा की लाइफ इन्शुरन्स? दोन्हीपैकी कशात आहे सर्वाधिक फायदा

जेव्हा आपण विमा हा शब्द साधं बोलाताना वापरतो तेव्हा आपण त्याच्या विविध प्रकारांचा विचार करत नाही. परंतु आपल्याला काही मूलभूत गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. ...

कोचर यांची अटक अवैध, कोर्टाकडून जामीन कायम - Marathi News | Kochhar's arrest is illegal, bail is upheld by the court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोचर यांची अटक अवैध, कोर्टाकडून जामीन कायम

कोचर दाम्पत्याचा मंजूर केलेला अंतरिम जामीन मंगळवारी कायम केला. ...

उर्जा क्षेत्रात भारताची किंग बनवण्याची तयारी; पीएम मोदींनी मास्टर प्लॅनवर केली चर्चा - Marathi News | Preparing to make India a king in the energy sector; PM Modi discussed the Master Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्जा क्षेत्रात भारताची किंग बनवण्याची तयारी; पीएम मोदींनी मास्टर प्लॅनवर केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तेल आणि वायू कंपन्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

मोदी सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा, आजपासून 29 रुपये किलो दराने मिळणार तांदूळ! - Marathi News | pm modi govt to launch bharat rice at rs 29 per kg on today to provide relief to consumers  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारकडून मोठा दिलासा, आजपासून 29 रुपये किलो दराने मिळणार तांदूळ!

पीटीआयच्या अहवालानुसार, एका वर्षात तांदळाच्या किरकोळ किमतीत जवळपास 15 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. ...

Vanguard नं Ola चं मूल्यांकन कमी करून १.९ अब्ज डॉलर्स केलं, २५ महिन्यांत ७४ टक्क्यांची घसरण - Marathi News | Vanguard cut Ola s valuation to 1 9 billion dollar down 74 percent in 25 months ipo soon to come ola electric | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vanguard नं Ola चं मूल्यांकन कमी करून १.९ अब्ज डॉलर्स केलं, २५ महिन्यांत ७४ टक्क्यांची घसरण

अमेरिकन असेट मॅनेजमेंट कंपनीनं पुन्हा एकदा ओलाची पॅरेंट कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीजचं मूल्यांकन कमी केलंय. ...