लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले... - Marathi News | P. Chidambaram supports 90-hour working hours, says about Subrahmanyam's statement... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

P. Chidambaram News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाच माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ९० तास काम करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचं समर्थन केलं आहे.  ...

एक डॉलर म्हणजे किती रुपये? देशातील चर्चेचा विषय - Marathi News | How many rupees is one dollar? A topic of discussion in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक डॉलर म्हणजे किती रुपये? देशातील चर्चेचा विषय

भारतीय रुपयाचे मूल्य धारत नाही तोपर्यंत  व्याजदर बदलण्याची फारशी शक्यता नाही. हा अपराध रुपयाच्या घसरत्या मूल्याच्या कपाळी मारला जाईल.  ...

Small Business Tips : उद्योग सुरु करताय? 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Small Business Tips Starting business remember these things, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उद्योग सुरु करताय? 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

Small Business Tips : स्टार्टअप सुरू करणे आव्हानात्मक असले तरी नियोजन व कष्टाच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. ...

आठव्या आयोगात किती होईल पेन्शन? फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरविली जाणार रक्कम - Marathi News | How much will the pension be in the 8th Commission? The amount will be decided based on the fitment factor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठव्या आयोगात किती होईल पेन्शन? फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरविली जाणार रक्कम

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. निवृत्ती वेतनात नेमकी कशी वाढ होईल, असा प्रश्न आहे. ...

५ लाख कोटी किंमत, ५० हजार कोटी लागणार; महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज उभारू-राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | Rs 5 lakh crore will be required; We will raise loans for irrigation projects in Maharashtra, says Radhakrishna Vikhe Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ लाख कोटी किंमत, ५० हजार कोटी लागणार; महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज उभारू-राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील सिंचन प्रकल्पांची सध्याची किंमत सुमारे पाच लाख कोटी रुपये असल्याने त्या आधारावर वित्तीय संस्थांकडून सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा विचार ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' कंपनीसाठी ₹11440 कोटींच्या पॅकेजला मंजुरी! - Marathi News | Narendra modi gov rs 11440 crore revival package for rinl approved by union cabinet Know about detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' कंपनीसाठी ₹11440 कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

महत्वाचे म्हणजे, ही कंपनी मोठ्या कर्जाखाली दबलेली आहे. या कंपनीवर सुमारे ३५००० कोटी रुपये एवढे कर्ज आहे. ही कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ७.५ दशलक्ष टन (MT) एकात्मिक स्टील प्लांट चालवते. ...

पहिल्या ते सातव्या वेतन आयोग पर्यंत, कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला? समजून घ्या गणित - Marathi News | From the first to the seventh pay commission, how much did the salaries of employees increase? Understand the math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्या ते सातव्या वेतन आयोग पर्यंत, कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला? समजून घ्या गणित

पहिला वेतन आयोग १९४६ पासून सुरू झाला, या उद्देश कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारणे होता. यासाठी कर्मचाऱ्यांमा किमान वेतन ५५ रुपये असावे असं निश्चीत करण्यात आले होते. ...

Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर - Marathi News | Shevga Powder : How to make powder from drumstick? Cost of setting up the industry; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

Moringa Powder Business शेवगा (मोरिंगा) ही एक सुपरफूड भाजी मानली जाते, जी सामान्यतः दक्षिण भारतीय जेवणांमध्ये वापरली जाते. शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. ...