लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

दिग्गज उद्योगपती एका झटक्यात कंगाल; 16000 कोटींची कंपनी 74 रुपयांना विकावी लागली - Marathi News | Big Indian businessman from UAE got down in one tweet; 16000 crore company had to be sold for Rs.74 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज उद्योगपती एका झटक्यात कंगाल; 16000 कोटींची कंपनी 74 रुपयांना विकावी लागली

आलिशान आयुष्य जगणारा व्यक्ती रस्त्यावर आला, एका ट्वीटने होत्याचं नव्हतं केलं... ...

केवळ जेवणच नाही, तर लोनही देऊ लागलंय Swiggy; ४५० कोटींपेक्षा अधिकचं दिलंय कर्ज, जाणून घ्या - Marathi News | Swiggy has started offering loans to hotels and restaurant owners More than 450 crore loan given know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ जेवणच नाही, तर लोनही देऊ लागलंय Swiggy; ४५० कोटींपेक्षा अधिकचं दिलंय कर्ज, जाणून घ्या

८ हजारांपेक्षा अधिक जणांना स्विगीनं कर्जाची सुविधा पुरवली आहे. ...

अवघ्या 1 रुपयाच्या शेअरने दिले 44000% रिटर्न्स; एक लाखाचे झाले 4.43 कोटी - Marathi News | Small Cap Share: 44000% returns with just Rs 1 share; 1 lakh became 4.43 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 1 रुपयाच्या शेअरने दिले 44000% रिटर्न्स; एक लाखाचे झाले 4.43 कोटी

Small Cap Share: शेअर बाजारात काही शेअर असे आहे, जे गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन देतात. ...

Flipkart सोबत सुरू करा व्यवसाय; महिन्याला हजारो-लाखोंची कमाई, जाणून घ्या प्रोसेस... - Marathi News | Sell on Flipkart: Start Business with Flipkart; Earn thousands or lakhs per month, know the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart सोबत सुरू करा व्यवसाय; महिन्याला हजारो-लाखोंची कमाई, जाणून घ्या प्रोसेस...

Flipkart Sale: मागील काही वर्षात ऑनलाइन बिझनेस कमाई करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. ...

Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप - Marathi News | amitabh bachchan accused for misleading advertisement related to flipkart sale  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप

काही डील केवळ फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी उपलब्ध असतील आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळू शकत नाहीत, असा दावा केला जात आहे.  ...

देशात ५१ कोटी लोकांकडे आरोग्यविमा! २०४७ पर्यंत सर्वांसाठी शक्य? ‘असा’ आहे मेगा प्लान, पाहा - Marathi News | 51 crore people have health insurance in the country Possible for all by 2047 what is the mega plan details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात ५१ कोटी लोकांकडे आरोग्यविमा! २०४७ पर्यंत सर्वांसाठी शक्य? ‘असा’ आहे मेगा प्लान, पाहा

व्यक्ती आणि व्यवसायांना तो आकस्मिक धोक्यांपासून संरक्षण पुरवतो. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून, भारताच्या विमा उद्योगाने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. ...

रेस्तराँमध्ये सर्व्हिस चार्ज बंद व्हावा की ऑप्शनल असावा? सर्व्हेक्षणात लोकांनी मांडली निरनिराळी मतं, पाहा - Marathi News | Should the service be closed or optional in restaurants hotels See the various opinions expressed by people in the survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेस्तराँमध्ये सर्व्हिस चार्ज बंद व्हावा की ऑप्शनल असावा? सर्व्हेक्षणात लोकांनी मांडली निरनिराळी मतं, पाहा

रेस्तराँमध्ये आकारण्यात येणाऱ्या सर्व्हिस चार्जवरून अनेकदा वाद झाल्याचं पाहिलं आहे. ...

१२६ वर्षे जुन्या Godrej समूहाचं होणार विभाजन; कुलपांच्या विक्रीतून झालेली सुरूवात, पाहा अपडेट - Marathi News | 126 year old Godrej group to be split Starting with the sale of locks see Update adi godrej nadir godrej | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२६ वर्षे जुन्या Godrej समूहाचं होणार विभाजन; कुलपांच्या विक्रीतून झालेली सुरूवात, पाहा अपडेट

गोदरेज हे नाव तुमच्या सर्वांच्याच परिचयाचं असेल. परंतु आता त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ...