लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

'आयडीयाची कल्पना' ऑनलाईन शैक्षणिक अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई; प्रेरणा झुनझुनवालांची यशोगाथा... - Marathi News | success story of prerne jhunjhunwala teaching a preschool owning 330 crore net worth in year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आयडीयाची कल्पना' ऑनलाईन शैक्षणिक अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई; प्रेरणा झुनझुनवालांची यशोगाथ

व्यवसाय करताना मेहनतीला कल्पकतेची जोड मिळाली तर यश तुमचं असतं. अपयश आलं तर खचुन नं जाता संधीतून संधी निर्माण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात असले पाहीजे. असा आदर्श लिटील पेंडीगनच्या संस्थापक प्रेरणा झुनझुनवाला यांनी तरुणांपढे ठेवला आहे. ...

आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार - Marathi News | Now it is not the time of gold and silver but of diamonds and emeralds, there will be an industry of 8.33 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार

भारतात हिरा, पन्ना आणि इतर रंगीत रत्नांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

"दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा..," जड अंत:करणानं Go Firstच्या सीईओंचा राजीनामा - Marathi News | Forgive me if I have been hurt resigned Go First CEO kaushik khona with a heavy heart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा..," जड अंत:करणानं Go Firstच्या सीईओंचा राजीनामा

खोना ऑगस्ट २०२० मध्ये सीईओ म्हणून गो फर्स्टमध्ये पुन्हा रुजू झाले होते. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आठवा वेतन आयोग स्थापन करणार का? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण - Marathi News | nothing in offing says centre on plans to set up 8th pay commission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आठवा वेतन आयोग स्थापन करणार का? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना केली आहे. निवडणुकीपूर्वी सरकार वेतन वाढ करत असते. ...

तांदळाचा तुटवडा पडणार! १५ वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दर वाढले, जाणून घ्या कारण - Marathi News | Rice On The Cusp Of Fresh 15 Year High In After Sharp Rebound | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तांदळाचा तुटवडा पडणार! १५ वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दर वाढले, जाणून घ्या कारण

आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तांदुळ खातात. पण, आता तांदळाचे दर गगनला भिडले आहेत. ...

खूप वेळ काम, जाऊ शकताे प्राण! वर्षभरात ३० लाख लाेकांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा धक्कादायक अहवाल - Marathi News | Work for a long time, can die! Three million deaths in a year, a shocking report of the International Labor Organization | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूप वेळ काम, जाऊ शकताे प्राण! वर्षभरात ३० लाख लाेकांचा मृत्यू, धक्कादायक अहवाल

Work Load: ...

जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर - Marathi News | The result of the business comes after eating, I spent almost 40 thousand dollars for dinner with Xi Jinping. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

China Business: चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते. ...

Tata Technologies ची बंपर लिस्टिंग; पहिल्यांदाच टाटा ग्रुपचे मार्केट कॅप 26 लाख कोटींच्या पुढे - Marathi News | Tata Technologies Share Market Listing: Bumper listing of Tata Technologies; For the first time, Tata Group's market cap crossed 26 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Technologies ची बंपर लिस्टिंग; पहिल्यांदाच टाटा ग्रुपचे मार्केट कॅप 26 लाख कोटींच्या पुढे

19 वर्षांनंतर Tata समूहातील कंपनीची लिस्टिंग झाली आणि पहिल्याच दिवशी कंपनीने दमदार कामगिरी केली. ...