लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले तिमाही निकाल, महसूल वाढून रु. 2.40 लाख कोटी झाला... - Marathi News | Mukesh Ambani Reliance Q3 Result : Reliance Industries announced quarterly results, revenue increased to Rs. 2.40 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले तिमाही निकाल, महसूल वाढून रु. 2.40 लाख कोटी झाला...

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचे रिपोर्ट कार्ड आले आहे. ...

ज्या कंपनीमुळे अनिल अंबानी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, आता तिची होणार विक्री, खरेदीदार कोण? - Marathi News | Anil Ambani Reliance Group: company that made Anil Ambani richest person, now to be sold, who is the buyer? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या कंपनीमुळे अनिल अंबानी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, आता तिची होणार विक्री, खरेदीदार कोण?

Anil Ambani Reliance Group: ज्या कंपनीचे शेअर 2800 रुपयांवर होते, ते आज झिरो झाले आहेत. ...

TCS Employees: ऑफिसमध्ये न येणाऱ्या TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनीनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | TCS displeased with not coming to office employees will not get variable pay know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑफिसमध्ये न येणाऱ्या TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

देशातील आघाडीची IT कंपनी टीसीएसनं (TCS) आता एक नवीन नियम आणला आहे. ...

"गेल्या ५ आठवड्यांपासून..," मृत्यू आणि अटकेच्या अफवांवर Vineeta Singh यांनी अखेर सोडलं मौन - Marathi News | For the last 5 weeks sugar cosmetics Vineeta Singh shares social media x post death and arrest rumours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"गेल्या ५ आठवड्यांपासून..," मृत्यू आणि अटकेच्या अफवांवर Vineeta Singh यांनी अखेर सोडलं मौन

गेल्या काही काळापासून विनीता सिंह यांच्या मृत्यू आणि अटकेची खोटी बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: फेसबुकवर पसरवली जात होती. ...

आता Google Pay आणि PhonePe नवीन ग्राहक जोडू शकणार नाहीत? जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Now Google Pay and PhonePe won't be able to add new customers? Find out what is the case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Google Pay आणि PhonePe नवीन ग्राहक जोडू शकणार नाहीत? जाणून घ्या काय आहे प्रकरण

भारतात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशात UPI-आधारित डिजिटल व्यवहारांपैकी ८५ टक्क्यांहून अधिक Google Pay आणि PhonePe चा वाटा आहे. यावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...

वाढत्या चाऱ्याच्या भावाने शेतकरीवर्ग धास्तावला, कुठल्या चाऱ्याला भाव किती? - Marathi News | The increasing price of fodder scared the farmers, how much is the price of which fodder? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या चाऱ्याच्या भावाने शेतकरीवर्ग धास्तावला, कुठल्या चाऱ्याला भाव किती?

पाणीटंचाईसह चाराही उपलब्ध होत नसल्याने मिळातोय तो चारा जादा भावाने विकत घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ.. ...

मुलाकडे शेती पाहिजे; पण शेतकरी नवरा नको गं बाई! - Marathi News | A farmers son should have a farm; But don't want a farmer husband! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुलाकडे शेती पाहिजे; पण शेतकरी नवरा नको गं बाई!

'मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतकरी नवरा नको आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. ...

रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले ५ लाख शेअर्स, घसरत्या बाजारातही स्टॉकनं पकडला तुफान स्पीड - Marathi News | Rekha Jhunjhunwala bought 5 lakh shares the stock km sugar mills stock weak market details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले ५ लाख शेअर्स, घसरत्या बाजारातही स्टॉकनं पकडला तुफान स्पीड

Rekha Jhunjhunwala: शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून आले. असं असतानाही झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...