लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार? - Marathi News | Expansion of Chhatrapati Sambhajinagar Airport Runway delayed; How will industry, tourism grow? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार?

७३४ कोटींची तरतूद होऊन वर्ष झाले, भूसंपादन मात्र अद्याप कागदावरच ...

शेतकऱ्यांनो गवत काढताय जरा जपून या गवतापासून होऊ शकते अॅलर्जी - Marathi News | Farmers also take care to remove weed, allergy can be caused from this grass | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो गवत काढताय जरा जपून या गवतापासून होऊ शकते अॅलर्जी

शेतात काम करताना अनेक वेळा ऊस, गवताची कुसळे लागून अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज सुटून त्या जखमेला पाणी सुटू लागते. ...

हॉटेल अ‍ॅग्रीगेटर OYO नं जमवले ४१७ कोटी, पण कंपनीचं मूल्यांकन ७६ टक्क्यांनी घसरलं - Marathi News | Hotel aggregator OYO raised Rs 417 crore but the company s valuation fell by 76 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉटेल अ‍ॅग्रीगेटर OYO नं जमवले ४१७ कोटी, पण कंपनीचं मूल्यांकन ७६ टक्क्यांनी घसरलं

ऑनलाइन हॉटेल अ‍ॅग्रीगेटर ओयोनं इंक्रेडकडून ४१७ कोटी रुपये उभे केले आहेत. हा निधी १९,७५६ कोटी रुपये मूल्यावर उभारण्यात आला होता. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन - Marathi News | 35 thousand borrowers in Chhatrapati Sambhajinagar district defaulted on Mudra loans worth 249 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन

मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर ...

गुंतवणूकदारांसाठी नवा पर्याय; फ्रँकलिन टेम्पलटनने सुरू केला फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड - Marathi News | A new option for investors Franklin Templeton launches Franklin India Multi Cap Fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी नवा पर्याय; फ्रँकलिन टेम्पलटनने सुरू केला फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड

मिड आणि स्मॉल कॅप्सची वाढ व लार्ज कॅप्सबाबत स्थिरता प्रदान करणं हे मल्टी कॅफ फंडाचे उद्दिष्ट. ...

रेल्वे स्टेशनवर झोपून दिवस काढले; चाकू-सुरी विकून घर चालवणारी मुलगी अशी बनली बिझनेसवूमन  - Marathi News | business success story of mumbai chinu kala who sold knife build accessories brands rubans know about her inspiration journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे स्टेशनवर झोपून दिवस काढले; चाकू-सुरी विकून घर चालवणारी मुलगी अशी बनली बिझनेसवूमन 

आयुष्यात सर्व काही मिळवलं तरी माणूस न जमलेल्या गोष्टींबद्दल खंत करत राहतो. ...

४५ तोळं सोनं अन् व्यवसाय शेती, स्वत:ची गाडीही नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती किती? - Marathi News | pankaja munde reveals her net property investment in affidavit file to election commission, vidha parishad election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४५ तोळं सोनं अन् व्यवसाय शेती, स्वत:ची गाडीही नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती किती?

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्जासोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. ...

मॅजिक मोमेंट, 8PM... कोण तयार करतं प्रसिद्ध व्हिस्की ब्रँड; ८० वर्षांच्या अब्जाधीशाकडे आहे नेतृत्व - Marathi News | Magic Moment 8PM rampur Who Makes the Famous Whiskey Brand An 80 year old billionaire has leadership radico khaitan owner lalit khaitan journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मॅजिक मोमेंट, 8PM... कोण तयार करतं प्रसिद्ध व्हिस्की ब्रँड; ८० वर्षांच्या अब्जाधीशाकडे आहे नेतृत्व

Radico Khaitan Owner Lalit Khaitan journey : रेडिको खेतान हे देशातील मद्य निर्मिती क्षेत्रातील मोठं नाव आहे. ही कंपनी भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी ब्रूइंग कंपनी आहे. ...