लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल? - Marathi News | In 16 days, 48 lakh pairs will be stuck in the silk knot, a turnover of 6 lakh crores? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?

Marriage News: गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू- वरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे १७ नोव्हेंबरपासून लग्नसराईच्या धामधुमीला सुरुवात होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पंचागकर्त्यांनी १६ लग्नतिथी दिल्या आहेत. ...

देशात रोजगाराच्या संधी वाढल्या; ऑक्टोबरमध्ये 10% वाढ, उत्पादन क्षेत्रात तेजी... - Marathi News | Increased employment opportunities in the country; 10% growth in October, boom in manufacturing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात रोजगाराच्या संधी वाढल्या; ऑक्टोबरमध्ये 10% वाढ, उत्पादन क्षेत्रात तेजी...

गेल्या काही वर्षात भारतातील मोठ्या उद्योगांमध्ये वाढ झाली आहे. ...

कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल? - Marathi News | apple selling more in india than china in q3 july september 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल?

Apple Products Selling : एकेकाळी भारतीय बाजारपेठेकडे कानाडोळा करणारी अ‍ॅपल कंपनी आता पूर्णपणे भारतीय मार्केटमध्ये घुसली आहे. दुसरीकडे चीनमध्ये कंपनीला मोठा फटका बसला आहे. ...

Murghas : खड्डा पद्धतीने मुरघास कसा बनवावा? वाचा सविस्तर - Marathi News | Murghas : How to make Silage by pit method read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Murghas : खड्डा पद्धतीने मुरघास कसा बनवावा? वाचा सविस्तर

चारा साठवण्याच्या इतर काही पद्धतीमध्ये मुरघास ही महत्वाची पद्धत आहे त्याच कारण अस कि पारंपारिक पद्धतीमध्ये चारा सुकवून साठवला जातो. ...

Kukut Palan : परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुधारित जातींतून कसे वाढवाल उत्पन्न - Marathi News | Kukut Palan : How to increase income from improved breeds of hens in backyard poultry farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukut Palan : परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुधारित जातींतून कसे वाढवाल उत्पन्न

परसातील कुक्कुटपालनामध्ये कमी उत्पादन देणाऱ्या मुळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. अशा परिस्थितीत परसातील कुक्कुटपालनातून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशी कोंबड्यांच्या बरोबरीने सुधारित जातींचे कुक्कुटपालन फायदेशीर ठरते. ...

१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, भारताने आरोप फेटाळले - Marathi News | US sanctions on 19 Indian companies, India rejects allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, भारताने आरोप फेटाळले

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी साहित्य आणि तंत्रज्ञान पुरविल्याच्या आरोपावरून अमेरिकेने १९ भारतीय कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादल्यानंतर भारताने मंगळवारी आरोप फेटाळून लावले आहेत.  ...

जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम - Marathi News | girl started company after leave jobs of 1 crore rupees salary know success story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

एक कोटी रुपयांची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केला आणि आज तिच्या कंपनीचा रेव्हेन्यू ४० कोटींहून अधिक आहे. ती एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे. ...

अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद  - Marathi News | SEBI notice to Anil Ambani Reliance home finance ltd share price company A share of rs 4 trading has been closed for 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 

Reliance home finance ltd share price: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स हे शेअर्स सध्या ट्रेडिंगसाठी बंद आहेत. कंपनीचा शेअर ४.२८ रुपयांवर बंद झाला होता. ...