लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य - Marathi News | Ajay Gupta did not give up even while being on wheelchair built business worth rs 100 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

Ajay Gupta : अजय गुप्ता यांनी व्हीलचेअरवर असताना तब्बल १०० कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. ...

पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब - Marathi News | Vodafone Idea recharge plans might increase once again The company official commented on usage and pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Vodafone Idea Recharge : जुलैमध्ये सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ केली होती. आता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. ...

RIL, Viacom18 & Disney Merger : अखेर Reliance-Disney ची विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण; नीता अंबानींवर अध्यक्षपदाची जबाबदारी - Marathi News | Reliance-Disney : Reliance-Disney merger finally complete; Nita Ambani is president | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर Reliance-Disney ची विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण; नीता अंबानींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

RIL, Viacom18 & Disney Merger : या संयुक्त उपक्रमाचा पूर्ण कंट्रोल रिलायन्स इंडस्ट्रीजकडे असेल. ...

कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट - Marathi News | Onion prices will decrease or not? Know the latest vegetable price report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट

आयसीआयसीआय बँकेच्या अहवालानुसार, या नोव्हेंबरमधील पुढील दिवसांत कांद्याचे भाव कमी होणार नाहीत. ...

छोट्या दुकानदारांना वाचवण्यासाठी सरकार घेणार मोठा निर्णय! अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची रसद बंद होणार? - Marathi News | government will change fdi policy to save kirana store from e commerce companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या दुकानदारांना वाचवण्यासाठी सरकार घेणार मोठा निर्णय! अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची रसद बंद होणार?

Retail Shop vs Q-Commerce : क्विक कॉमर्स कंपन्यांमुळे आता छोट्या दुकांनदारांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकार लवकरच आवश्यक ती पाऊले उचलणार आहेत. ...

गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक... - Marathi News | Gautam Adani Investment in America, will invest ₹ 84 thousand crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...

Gautam Adani Investment in America : स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...

म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी - Marathi News | mutual fund or money printing machine; ₹ 10 lakh becomes ₹ 7.26 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी

शेअर बाजारासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदेखील चांगला परतावा देते. ...

तळ्यातील मत्स्यपालनातून कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी असे करा व्यवस्थापन - Marathi News | Do this management to get more income from pond fish farming in less time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तळ्यातील मत्स्यपालनातून कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी असे करा व्यवस्थापन

मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्ट्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश व जागतिक पातळीवर या व्यवसायास विषेश महत्व प्राप्त झाले आहे. ...