LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Buldhana, Latest Marathi News
Buldhana: मलकापूर शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रेल्वे उड्डामपुलाजवळ दोन खासगी प्रवाशी बसच्या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. ...
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली घटना ...
फसवणूक करणाऱ्या दाम्पत्या विरोधात ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल ...
Hanumansagar dam: अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणाचे दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले. ...
शंकर नगरातील मुलभूत समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी ...
Buldhana - स्थानिक महेबूब नगराकडे जाणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलाखाली साचलेल्या कचऱ्यामुळे नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. परिणामी विविध आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी वैशाली कुंभरे ऊर्फ सपना समरथ साहु व शुभम विठ्ठल शेलकर यांचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेतला. ...
शासनाने सन २०२३-२४ पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...