"सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
बुलडाणा, मराठी बातम्या FOLLOW Buldhana, Latest Marathi News
एक किलो मिठाची थैली १३ हजार ५११ रुपये, तर १०० ग्रॅम हळद ३ हजार ७०० रुपयांना विक्री झाली आहे. ...
आठ दिवसात हे सर्व प्रकार थांबले नाही तर थेट बुलढाणा पोलिस ठाण्यासमोरच मंडप टाकून वरली मटक्याचे दुकान थाटून जिल्ह्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे तेथे बसून करू, असा इशारा अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धिरज लिंगाडे यांनी दिला आहे. ...
बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील शगीर खा शबीर खा यांच्या शेतातील गाेठ्यातून २३ सप्टेंबर राेजी रात्री अज्ञात चाेरट्यांनी चार शेळ्या आणि दाेन बाेकड किंमत ५७ हजार रुपये लंपास केले हाेते. ...
आग लागताच काही जनावरे दोर तोडून गोठ्यातून बाहेर पडली. मात्र २ गायी व ३ बैलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ...
स्मार्ट फोनसाठी चक्क एका लॉटरीच्या दुकानात १८ हजार ३०० रुपयांची चोरी करण्यात आली. ...
अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
अतिमागास तालुका असलेल्या लोणार तालुक्यात ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन’मार्फत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलवाटप करण्याची योजना शिक्षण विभागाकडून राबविली जात आहे. ...
माकडाच्या हल्ल्यात वडगाव गड येथील दोन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. ...