नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
बॉलिवूड, फोटो FOLLOW Bollywood, Latest Marathi News
Flashback 2022 : 2022 हे वर्ष घटस्फोट, ब्रेकअप यामुळेही चर्चेत राहिलं. अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी या वर्षात आपलं नातं संपवलं... ...
Namrata Shirodkar : करिअर पीकवर असताना अचानक नम्रता शिरोडकरने साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केलं आणि बॉलिवूडला रामराम ठोकला. तिच्या या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसल होता... ...
Ayesha Jhulka : खिलाडी, जो जीता वही सिकंदर, हिम्मतवाला, वक्त हमारा है, संग्राम अशा अनेक सिनेमात झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्काचे हे फोटो पाहाच... ...
फिफा वर्ल्डकप २०२२ ची फायनल काल झाली. अर्जेटिनाने दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं. पण दीपिकालाच हा मान का मिळाला याचं उत्तरही इंटरेस्टिंग आ ...
‘हिना’ हा अश्विनी भावेचा पहिला हिंदी सिनेमा. हा सिनेमा तिला मिळण्यामागे एक कहाणी आहे... ...
Fifa World Cup Final: दीपिकासोबत स्पॅनिशमधील दिग्गज इकर कॅसिलास देखील समील झाले होते. ...
Dino Morea : महेश भट यांच्या ‘राज’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा डिनो या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झाला. हा ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असं वाटतं असतानाच प्रत्यक्षात डिनो फार काही कमाल करू शकला नाही... ...
Malaika Arora : होय, खान कुटुंबाबद्दल मलायकाने असं काही सांगितलं की ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...