लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

अभिनेत्री भाग्यश्रीने लेकाला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केले जुने फोटो - Marathi News | bhagyashree wishes son abhimanyu dasani on his 36 th birthday shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री भाग्यश्रीने लेकाला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केले जुने फोटो

भाग्यश्रीचा जुना फोटो पाहून चाहतेही 'मैने प्यार किया'च्या आठवणीत रमले. ...

"लग्न झाल्यासारखं वाटतच नाही...", नवऱ्याबद्दल बोलताना असं का म्हणाली तापसी पन्नू? - Marathi News | taapsee pannu talks about life after marriage also shares how is his husband mathias boe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न झाल्यासारखं वाटतच नाही...", नवऱ्याबद्दल बोलताना असं का म्हणाली तापसी पन्नू?

तापसी पन्नूने पहिल्यांदाच पतीबद्दल आणि लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. ...

'द केरळ स्टोरी २' बकवास प्रोपोगंडा सिनेमा..., अनुराग कश्यपचा संताप, निर्मात्यावरही ओढले ताशेरे - Marathi News | anurag kashyap angry reaction on the kerala story 2 says this is bakwas propaganda film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी २' बकवास प्रोपोगंडा सिनेमा..., अनुराग कश्यपचा संताप, निर्मात्यावरही ओढले ताशेरे

असं कोण बीफ खायला घालतं? अशा प्रकारे तर कोणी खिचडीही..., अनुराग कश्यप काय म्हणाला? ...

"माधुरीसोबत रोमान्स करताना तिच्या..."; इतक्या वर्षांनी जॅकी श्रॉफ यांनी अभिनेत्रीसमोरच मनातलं सांगितलं - Marathi News | Jackie Shroff talk about experience romance with madhuri dixit at the kapil sharma show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माधुरीसोबत रोमान्स करताना तिच्या..."; इतक्या वर्षांनी जॅकी श्रॉफ यांनी अभिनेत्रीसमोरच मनातलं सांगितलं

नुकतंच जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित द ग्रेट इंडियन कपिल या शोमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा जग्गू दादांनी माधुरीसमोरच त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. ...

लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण! काश्मीरच्या दाल सरोवरात अभिनेत्री विदिशाचा 'बुमरो' डान्स - Marathi News | vidisha mhaskar kashmir vacation bumro dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण! काश्मीरच्या दाल सरोवरात अभिनेत्री विदिशाचा 'बुमरो' डान्स

विदिशा सध्या काश्मीरच्या सहलीवर असून तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहे. ...

Photos: जपानमध्ये 'धकधक गर्ल'चं खास फोटोशूट, पतीसोबत माउंट फूजीवर केली धमाल - Marathi News | madhuri dixit enjoying japan trip with husband dr shriram nene shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: जपानमध्ये 'धकधक गर्ल'चं खास फोटोशूट, पतीसोबत माउंट फूजीवर केली धमाल

जपानच्या निसर्गरम्य वातावरणात रमली माधुरी दीक्षित ...

Shatak Movie Review: 'लोकमान्यां'चा मंत्र आणि 'डॅाक्टरां'चे तंत्र; कसा आहे 'शतक' सिनेमा? - Marathi News | Shatak Movie Review directed by aashish mall story of rss glory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shatak Movie Review: 'लोकमान्यां'चा मंत्र आणि 'डॅाक्टरां'चे तंत्र; कसा आहे 'शतक' सिनेमा?

हा चित्रपट केवळ एका संघटनेची गोष्ट नसून, देशप्रेम, तत्त्वनिष्ठा आणि समाजबांधवांना एकत्र आणणाऱ्या विचारधारेच्या शतक महोत्सवी वाटचालीचा इतिहास आहे. वाचा सिनेमाचा रिव्ह्यू ...

'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक'बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाची भविष्यवाणी; म्हणाले- "मी दोन्ही सिनेमे बघेन, पण..." - Marathi News | director sanjay gupta comment on dhurandhar 2 and toxic movie clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' आणि 'टॉक्सिक'बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाची भविष्यवाणी; म्हणाले- "मी दोन्ही सिनेमे बघेन, पण..."

पुढच्या काहीच दिवसांमध्ये अभिनेता यशचा 'टॉक्सिक' (Toxic) आणि आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) यांच्यात मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. याविषय बॉलिवूडचे 'काबील' दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी त्यांची टिप्पणी दर्शवली आहे. ...