लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

रणबीरच्या 'रामायण' सिनेमावर दीपिका चिखलियांची नाराजी, म्हणाल्या- "मला विचित्र वाटतंय, कारण..." - Marathi News | Casting Arun Govil as Dashrath in ramayan movie Feels Strange Dipika Chikhlia Reacts ramayan serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'रामायण' सिनेमावर दीपिका चिखलियांची नाराजी, म्हणाल्या- "मला विचित्र वाटतंय, कारण..."

'रामायण' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला. पण या सिनेमाबद्दल रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाल्या ...

"३३ वर्षे चाळीत घालवली, माझ्या पत्नीने तिचं घरं विकलं, कारण..."; जॅकी श्रॉफ भावुक, 'आयशा' यांच्या त्यागाचा सांगितला किस्सा - Marathi News | bollywood actor jackie shroff says her wife ayesha quite lavish lifestyle lived in chawl with him for many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३३ वर्षे चाळीत घालवली, माझ्या पत्नीने तिचं घरं विकलं, कारण..."; जॅकी श्रॉफ भावुक, 'आयशा' यांच्या त्यागाचा सांगितला किस्सा

आलिशान घर सोडून जॅकी श्रॉफसाठी चाळीत राहिली आयशा, संघर्षकाळात पत्नीने खंबीरपणे दिली साथ, म्हणाले- "तिने ३३ वर्षे..." ...

"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद - Marathi News | panchayat 4 actress rinki aka sanvika viral video about manju devi lost election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद

पंचायत ४ मध्ये मंजू देवी निवडणूक हरल्याने सर्वांना धक्का बसला. यावर सीरिजमधल्या रिंकीने खास उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली आहे ...

आता मजा येणार! रणवीर सिंहच्या सिनेमात ओरिजनल 'डॉन' शाहरुख खानही कॅमिओ करणार? प्रियंकाच्या एन्ट्रीचीही चर्चा - Marathi News | ranveer singh starrer don 3 original don shahrukh khan will be doing grand cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मजा येणार! रणवीर सिंहच्या सिनेमात ओरिजनल 'डॉन' शाहरुख खानही कॅमिओ करणार? प्रियंकाच्या एन्ट्रीचीही चर्चा

फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' सिनेमाचं शूट लवकरच सुरु होणार आहे. ...

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा - Marathi News | bollywood actor saif ali khan son ibrahim ali khan sarzameen movie released soon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा

अनेकदा चित्रपटांपेक्षा चाहत्यांना कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबीक जीवनाबद्दल जाणून घेण्यास प्रचंड उत्सुकता असते. ...

'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा - Marathi News | ashok pathak known for vinod from panchayat also done movie with radhika apte sister midnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

या सिनेमात विनोद आणि मराठी अभिनेत्रीचे अनेक अंगावर काटा आणणारे सीन्स आहेत. ...

वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य - Marathi News | 46 year actress Soha Ali Khan fitness tips that she only eat almond every day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य

४६ वर्षीय सोहा अली खानचं वजन गेल्या काही वर्षात अजिबात वाढलं नाही. ती आहे तशीच आहे. त्यामागचं रहस्य सोहाने सांगितलं आहे ...

रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या... - Marathi News | bollywood actress neena gupta flaunts her kolhapuri chappal gifted by laxmikant berde amid prada controversy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या...

Neena Gupta Kolhapuri Chappal Video: रिअल तो रिअल होता है ना...! 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी दाखवत नीना गुप्ता काय म्हणाल्या? ...