श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
RSS राम मंदिरासाठी (Ram Mandir) योगदान दिलेल्या कुटुंबीयांची संपर्क साधणार असून, संघाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी सेल सुरु करणार असल्याचे समजते. ...
BJP Pankaja Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातील राजकीय चर्चा सुरू झाली आहे. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ...
Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बुधवारी मोठा फेरबदल करण्यात आला. यात काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जुन्या मंत्र्यांना एक फोन कॉल गेला आणि एका पाठोपाठ एक असे तब्बल 12 राजीनामे पडले. ...
jyotiraditya scindia, sachin pilot meme: ज्य़ोतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते. शिंदे बंड करून भाजपात गेले, पण पायलट जाता जाता राहिले. बंड फसले. आता शिंदे यांना मंत्रिपद मिळाल्यावर पायलटांची काय अवस्थ ...