श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
उल्हासनगर शिवसेने विरोधात बिनधास्त भिडणारे नेते म्हणून प्रदीप रामचंदानी यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्या याच रोखठोक स्वभावामुळे त्यांना शहरजिल्हाध्यक्ष पद मिळाले होते. ...
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. मात्र या मतदानाला गालबोट लागल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. ...