लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता - Marathi News | Solapur Municipal Corporation Election Shinde Sena-Ajit Pawar group alliance against BJP, possibility of a three-way fight for the Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता

निम्म्या ५१-५१ जागांवर एकमत : कृषिमंत्री दत्तामामा भरणे, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या चर्चेनंतर निर्णय ...

राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..! - Marathi News | MNS raj thackeray Shiv sena uddhav thackeray together bjp shinde sena truce and war | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!

मुंबईत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या तर ठाण्यात शिंदेसेनेची कोंडी केली जाईल, अशी रणनीती भाजपचे नेते खासगीत बोलून दाखवत होते. मात्र, आता तेच कोंडीत सापडले आहेत का? ...

मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी  - Marathi News | BJP distributes gifts under the guise of Haladi Kunku program in Mira Road municipal corporation; Congress demands registration of a case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 

मीरारोडच्या जे पी इन्फ्रा संकुलमध्ये मीरा भाईंदर शहर जिल्हा प्रभाग १३ च्या वतीने महिला संमेलन व हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. ...

उमेदवार यादी तर आली नाहीच, एबी फॉर्मचेही काही समजेना; भाजपही आज देणार अर्ज - Marathi News | The candidate list has not arrived, there is no information about the AB form; BJP will also submit its application today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदवार यादी तर आली नाहीच, एबी फॉर्मचेही काही समजेना; भाजपही आज देणार अर्ज

बंडखोरी हाेऊ नये व उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर लढू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. ...

युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे  - Marathi News | Candidates 'overwhelmed' even before alliance announced; decision to be taken by seniors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे 

निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्या नेत्यांत चार बैठका झाल्या. ...

मिरा-भाईंदरमध्ये भाजपकडून शिंदेसेनेला १३ जागांचा प्रस्ताव, महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मंत्री प्रताप सरनाईक - Marathi News | BJP proposes 13 seats to Shinde Sena in Mira-Bhayander, talks with Chief Minister regarding grand alliance says Minister Pratap Sarnaik | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मिरा-भाईंदरमध्ये भाजपकडून शिंदेसेनेला १३ जागांचा प्रस्ताव, महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मंत्री प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदरमध्ये महायुती समन्वय समितीची शुक्रवारी झालेली बैठक निष्फळ ठरली होती.  ...

Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण... - Marathi News | Akola Municipal Election: Aspirants' fear increased, BJP's list at the last minute; Because... | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...

Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुसाठी अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. भाजपत उमेदवारी मिळण्यासाठी एक हजार २२४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. ...

Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबईत शक्यता धूसर; दोन्ही पक्षांकडून १११ जागांसाठी तयारी - Marathi News | Chances are bleak in Navi Mumbai; Both parties are preparing for 111 seats | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत शक्यता धूसर; दोन्ही पक्षांकडून १११ जागांसाठी तयारी

Navi Mumbai Municipal Election 2026: जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने रविवारी दिवसभरात या विषयावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांत संभ्रमाचे वातावरण आहे. असे असले तरी दोन्ही पक्षांनी सर्व १११ जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी त ...