श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ZP election 2026: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अलिकीडल काळातील वक्तव्यावरून तसे संकेत मिळत आहेत. ...
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात शिंदेसेनेने आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतानाच भाजपाने आपला दावा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
Kolhapur mayor 2026: कोल्हापूरमध्ये शिंदेसेनेने महापौर पदावर दावा केला आहे. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेसेनेच्या मागणीने भाजपाची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
मुंबईत मराठी मतदारांना मतदानच करता येणार नाही, अशी नीती भाजपकडून आखण्यात आली होती. अशा परिस्थितीतही आमच्या ६५ जागा निवडून येणे, हा मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास आहे ...