लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
उत्तर प्रदेशचं होणार विभाजन?; २८ जिल्हे मिळून वेगळं राज्य बनवण्याची भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | Will Uttar Pradesh be divided?; BJP leader demands to form a separate purvanchal state by combining 28 districts of | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशचं होणार विभाजन?; २८ जिल्हे मिळून वेगळं राज्य बनवण्याची भाजपा नेत्याची मागणी

पूर्वांचलमध्ये देशातील सर्वात मोठे विद्युत उत्पादन केंद्र आहे. अयोध्या, काशी, प्रयागराजसारखी धार्मिक केंद्रे आहेत. ...

PMC Election 2026: महापौरपदाची उद्या आरक्षण सोडत; ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यास 'या' दोघांना संधी? - Marathi News | Reservation for mayor's post to be scrapped tomorrow If OBC male reservation is made, there is a strong possibility that these two will be included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरपदाची उद्या आरक्षण सोडत; ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यास 'या' दोघांना संधी?

पुणे महापालिकेत गेली अनेक वर्षे महापौरपदासाठी एससी महिला आणि ओबीसी पुरुषाचे आरक्षण निघालेले नाही, त्यात ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त आहे ...

महायुतीत दबावतंत्र! फडणवीसांचं 'वेट अँन्ड वॉच'; शिंदेसेनेची दुहेरी रणनीती, भाजपावर भारी? - Marathi News | Pressure tactics in Mahayuti! Devendra Fadnavis' 'wait and watch'; Eknath Shinde Shiv Sena dual strategy overwhelming BJP? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत दबावतंत्र! फडणवीसांचं 'वेट अँन्ड वॉच'; शिंदेसेनेची दुहेरी रणनीती, भाजपावर भारी?

Kolhapur-ZP Election: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर - Marathi News | With the post of Kolhapur Zilla Parishad chairperson being reserved for women leaders have prepared to field their wives daughters, and daughters in law in the election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-ZP Election: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर

इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका कोरोची मतदारसंघातून लढणार ...

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ - Marathi News | Party and factional politics have flared up for the Kolhapur Zilla Parishad. Gopalrao Patil is with the BJP, while A.Y. Patil is supporting the Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ

महायुतीमध्ये करवीरचा पेच ...

निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती; त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच नाही - मुरलीधर मोहोळ - Marathi News | There was no alliance with Shinde Sena before the elections; hence there is no question of giving the post of approved corporator now - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती; त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच नाही - मुरलीधर मोहोळ

स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले ...

KDMC मध्ये मनसेच्या खेळीची उद्धव ठाकरेंनी घेतली गंभीर दखल; राज ठाकरेंचं नाव घेत राऊत बोलले... - Marathi News | Uddhav Thackeray took serious note of MNS alliance with Eknath Shinde Shiv Sena in KDMC; Raj Thackeray should take action on Raju Patil - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :KDMC मध्ये मनसेच्या खेळीची उद्धव ठाकरेंनी घेतली गंभीर दखल; राज ठाकरेंचं नाव घेत राऊत बोलले...

जर स्थानिक नेतृत्वाने पक्षाच्या भूमिकेविरोधात जात निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं संजय राऊत यांनी सांगितले. ...

शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध - Marathi News | the Shinde faction of Shiv Sena holds 5 positions, while the BJP has one chairman position In the Ratnagiri Municipal Council | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी ही निवड जाहीर केली ...