लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नगराध्यक्ष कोण असावे? भाजपची ३-३ नावे तयार; घोषणेआधीच सोपविली प्रदेशाध्यक्षांकडे यादी - Marathi News | Who should be the mayor? BJP has 3-3 names ready; List handed over to state president before announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगराध्यक्ष कोण असावे? भाजपची ३-३ नावे तयार; घोषणेआधीच सोपविली प्रदेशाध्यक्षांकडे यादी

निवडणूक घोषणेआधीच भाजपने तयारीला वेग दिला ...

लेख: कुबड्यांची गरज नाही, मित्रांनी आपल्या मार्गाने जावे! अमित शाहांचा 'मित्रपक्षांना' संदेश - Marathi News | Article: No need for hunchbacks, friends should go their own way! Amit Shah's message to 'allies' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: कुबड्यांची गरज नाही, मित्रांनी आपल्या मार्गाने जावे! अमित शाहांचा 'मित्रपक्षांना' संदेश

भाजपची पुढली दिशा काय असेल, हे स्पष्ट झाले आहे. ...

"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्... - Marathi News | bjp mp bhole singh and anil shuklawarsi clashed in kanpur dehat disha meeting scuffle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...

भाजपा खासदार देवेंद्र सिंह भोले आणि माजी खासदार अनिल शुक्ला वारसी यांच्यात वाद झाला. ...

जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री - Marathi News | district panchayat elections will be held on december 13 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री

भाजप कोअर कमिटी बैठकीत मोदींच्या गोवाभेटीबाबत चर्चा ...

"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार - Marathi News | Bihar election 2025 Tejashwi Yadav's counterattack on Yogi Adityanaths Tappu-Pappu-Appu statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार

राजद नेते तेजस्वी यादव यांचा पलटवार, योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट निशाणा...! ...

"बिहारमध्ये एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल"; मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी अमित शाह यांचा मोठा दावा - Marathi News | NDA will win more than 160 seats in Bihar Amit Shah's big statement before the first phase of voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल"; मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी अमित शाह यांचा मोठा दावा

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह निकालाबाबत भाष्य केले आहे. ...

जात-धर्मवादापेक्षा भापने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढावा; अंबादास दानवेंचा टोला - Marathi News | Instead of engaging in caste-religion politics, BJP should take out a march against the Election Commission; Ambadas Danve's toll | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जात-धर्मवादापेक्षा भापने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढावा; अंबादास दानवेंचा टोला

आता भाजपने निवडणूक आयोगाविरोधात स्वतंत्र मोर्चा काढावा, दानवे यांचा आशीष शेलारांना खोचक सल्ला ...

बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'? - Marathi News | NDA rule again in Bihar IANS-MATRIZE survey predicts a landslide victory BJP tops, who will be the flop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?

महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. तर जेडीयूलाही मोठ्या प्रमाणावर जागा मिळण्याचा अंदाज आहे... काँग्रेसला किती जागा...? ...