लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा - Marathi News | BMC Election: BJP will make a comeback in Mumbai Municipal Corporation, will win more than 100 seats, claims internal survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? एवढ्या जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा

BMC Election News" गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलढवून लावत सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत आपल्या महापौर बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ...

खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं? - Marathi News | Vaibhav Khedekar disappointment in Khed; It's time for his wife to withdraw her candidacy for nagaradhyaksha due to mahayuti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?

गुरुवारी वैभव खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली ...

वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप - Marathi News | Shiv sena and BJP Clashes: Former BJP corporator in Thane accused of beating up Eknath Shinde's workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप

नारायण पवार आणि ४०-५० जमावासह शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असा आरोप हरेश महाडिक आणि महेश लहाने यांनी केला आहे. ...

Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray Slams Amit Shah-Eknath Shinde Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ...

आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण - Marathi News | RLM Upendra Kushwaha son Deepak Prakash takes oath as a minister in Nitish Kumar's cabinet in Bihar government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण

मागील ४-५ वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे. मला युवकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल असंही मंत्री दीपक प्रकाश यांनी सांगितले. ...

BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा - Marathi News | MLA Kelkar BJP vs MP Maske Shinde Sena: Battle for Credit over Concessional Housing Stamp Duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा

ठाणे महापालिका हद्दीतील बीएसयूपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कापोटी केवळ १०० रुपये भरावे लागण्याचा सरकारचा निर्णय भाजपमुळे झाल्याचा दावा भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला. शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी लागलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठप ...

जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video - Marathi News | When Chief Minister Nitish Kumar bent down to touch Prime Minister Modi's feet an amazing scene of respect at Patna Airport Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video

या दृष्यानंतर, सोशल मीडियावर आदर, राजकीय शिष्टाचार आणि नम्रता यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...

भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले...  - Marathi News | BJP wins another municipality unopposed; all three candidates from MVA withdraw their nominations... Sadhana Girish Mahajan Won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 

नगराध्यक्षपदाच्या निवडीसह भाजपला सहा नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आणण्यात यश आले आहे. माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजप वगळता दाखल झालेले सर्व अर्ज मागे घेण्यात आले. ...