लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | "No matter how great the injustice..." Former BJP corporator Surekha Patil in Mumbai is preparing for rebellion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत

समाजकारण आणि राजकारण माझ्यासाठी कधीही सत्तेचं किंवा प्रतिष्ठेचं साधन नव्हतं. ते लोकांसाठी काम करण्याचं माध्यम होतं असं सुरेखा पाटील यांनी म्हटलं. ...

पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? - Marathi News | BJP's secretiveness in Pune! 'Nomination has been received...!' The candidates' supporters received calls in the morning, will they get AB forms tomorrow? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?

BJP Pune PMC Election: बंडखोरी टाळण्यासाठी मुंबई, पुण्यासह इतरत्र ही क्लुप्ती भाजपाने वापरलेली आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कोण असतील हे कळण्यासाठी उद्याची दुपार उलटण्याची शक्यता आहे. ...

Sangli Municipal Election 2026: सांगलीत महायुतीमध्ये फूट, राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदेसेना पडली बाहेर - Marathi News | After the NCP Ajit Pawar faction in Sangli Municipal Corporation now Shinde Sena is also out of the Mahayuti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: सांगलीत राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीतून शिंदेसेना बाहेर

युती तुटल्याची केवळ औपचारिकता बाकी : भाजपची उमेदवार यादी अंतिम ...

राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार? - Marathi News | NCP Ajit Pawar party is upset, alliance leaders meeting, Will the seat allocation puzzle be solved today? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार?

नेत्यांच्या घोषणांकडे सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष ...

लातूरमध्ये राजकारण तापले; काँग्रेस, भाजपमध्ये आयाराम विरुद्ध निष्ठावंत संघर्ष वाढणार - Marathi News | Politics heats up in Latur; loyalist struggle against Ayaram will increase in Congress, BJP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये राजकारण तापले; काँग्रेस, भाजपमध्ये आयाराम विरुद्ध निष्ठावंत संघर्ष वाढणार

पक्षनिष्ठा जपणारे नेते एकीकडे ठाम भूमिका घेत असताना, दुसरीकडे संधी पाहून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. ...

पुण्यात भाजपकडून बिडकर यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल; कुणाल टिळक, स्वरदा बापट यांनाही उमेदवारी - Marathi News | Bidkar files first nomination from BJP in Pune; Kunal Tilak, Swarda Bapat also filed nominations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपकडून बिडकर यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल; कुणाल टिळक, स्वरदा बापट यांनाही उमेदवारी

पुण्यात भाजपने १०० जणांची यादी जाहीर केली असून त्यापैकी ८० जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत ...

BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे?  - Marathi News | BMC ELection BJP List: BJP announces 66 candidates for Mumbai Municipal Corporation, whose names are in the first list? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 

BMC Election 2026 Candidates List: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ६६ उमेदवारांमध्ये अनेक तरुण आणि चर्चेच्या वर्तुळात असणारे चेहरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.  ...

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Sharad Pawar NCP suffers setback in Mumbai; Mumbai president Rakhi Jadhav joins BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश

Rakhee Jadhav joins BJP: युती किंवा आघाडीत पक्षाला किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र ते प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे. ...