लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
शक्य असतानाही युती का टाळली? शिंदेसेनेत चर्चा; स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवरच शंका  - Marathi News | Why did they avoid an alliance even when it was possible? Discussions within Shinde Sena; Doubts on the role of local leaders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शक्य असतानाही युती का टाळली? शिंदेसेनेत चर्चा; स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवरच शंका 

Akola Municipal Elections 2026: स्वबळाच्या निर्णयामुळे शिंदेसेना नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! तत्कालीन शिवसेनेचे केवळ आठ नगरसेवक विजयी: शिवसेना फुटल्यानंतर परिस्थितीमध्ये मोठा बदल! ...

लढतीचे चित्र स्पष्ट, निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान झाले सज्ज! राजकीय पक्षांचे ३६७, तर अपक्ष १०२ उमेदवार रिंगणात - Marathi News | The picture of the fight is clear, the wrestlers are ready in the election arena! 367 candidates from political parties, 102 independents are in the fray | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लढतीचे चित्र स्पष्ट, निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान झाले सज्ज! राजकीय पक्षांचे ३६७, तर अपक्ष १०२ उमेदवार रिंगणात

Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत गोंधळ होता. आता तो दूर झाला आहे.  ...

भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा - Marathi News | bmc election 2026 AB form stolen from BJP office sion police register case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा

शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भांडुपमध्ये मनसेची माजी नगरसेविका भाजपमध्ये दाखल - Marathi News | bmc election 2026 former mns corporator joins bjp in bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमध्ये मनसेची माजी नगरसेविका भाजपमध्ये दाखल

उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यासह २० ते २५ महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ...

"निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?", कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल - Marathi News | "Is the Election Commission worried about this?", Kapil Sibal's question on Maharashtra elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?", कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल

Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. उमेदवार अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६७ ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. त्यावरूनच सिब्बल यांनी आयोगाला सवाल केला.  ...

"ठाकरेंचे जाहीरनामे फक्त कागदावरच!" रवींद्र चव्हाणांचा घणाघात; नाशिक दत्तक विधानावरून विरोधकांना सुनावले - Marathi News | "Thackeray's manifestos are only on paper!" Ravindra Chavan's attack; Heckled the opposition over the Nashik adoption statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"ठाकरेंचे जाहीरनामे फक्त कागदावरच!" रवींद्र चव्हाणांचा घणाघात; नाशिक दत्तक विधानावरून विरोधकांना सुनावले

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये एबी फॉर्मवरून जो गोंधळ उडाला, त्यावर चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

PMC Elections 2026 : ‘त्रिकुटा’ कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली; अजित पवारांचा भाजपवर थेट हल्ला - Marathi News | PMC Elections The pace of development of the city has slowed down due to the 'Trikuta' administrators; Deputy Chief Minister Ajit Pawar's direct attack on BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्रिकुटा’ कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली; अजित पवारांचा भाजपवर थेट हल्ला

शहराचा विकास करायचा असेल, तर ‘त्रिकुट’ कारभारी बदला आणि माझ्या हाती सत्ता द्या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला ...

भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्... - Marathi News | bhiwandi municipal corporation election 2026 clash between bjp and congress in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्...

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...