श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BMC Mayor Election: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धवसेनेने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही स ...
Narendra Modi And Mamata Banerjee : एका जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार निशाणा साधला. ...
BMC Elections 2026 Result: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महापौरांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर २९ जागांसह मुंबई महानगपालिकेमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी डाव टाकण्यास सुरुवात ...
Raj Purohit Passes Away: भाजपाचे मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं काल रात्री निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुरोहित यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी ...